कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ एप्रिल रोजी २०२ कोरोना पॉझिटिव्ह सापडले तर डिस्चार्ज दिलेले ११२ आहे तसेच आज मयत झालेले ३ आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२९ एप्रिल २०२१ आज ११२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३२३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ११४ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ६ रुग्णांचे अहवाल

शहरी व ग्रामीण पुढीलप्रमाणे:-
शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ११
खडकी – १२
लक्ष्मीनगर – ६
निवारा – ४
इंदिरानगर – ३
अंबिका नगर – ४
गोरोबा नगर – ३
धारणगाव रोड – ४
शारदा नगर – २
येवला रोड – २
सह्याद्री कॉलनी – २
मोहिनीराज नगर – २
साईसिटी – २
जपे हॉस्पिटल मागे – १
शिंगी शिंदे नगर – १
छ. शिवाजी रोड – १
जानकी विश्व् – १
टिळक नगर – १
ब्राम्हणगल्ली – १
महादेव नगर – १
पोस्ट ऑफिस – १
आण्णाभाऊ साठे चौक -१
विवेकानंद नगर – १
सुभद्रा नगर – १
गोकुळ नगरी – १
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
ब्राम्हणगाव – २३
करंजी – १०
संवत्सर – ८
मूर्शतपूर – ८
जे. पाटोदा – ६
कोळपेवाडी – ५
घोयगाव – ४
बोलकी – ४
टाकळी – ४
पढेगाव – ४
कोकमठाण – ३
भोजडे – ३
दशरथ वाडी – ३
धामोरी – ३
कोळगाव थडी – ३
कुंभारी – ३
आंचलगाव -३
येसगाव – ३
चासनळी – ३
वारी – २
संजीवनी – २
कारवाडी – २
मंजूर – २
पोहेगाव – २
जे. कुंभारी – २
धारणगाव -२
सांगवी भुसार – २
शहाजापूर – १
सोनेवाडी – १
शिरसगाव – १
मोर्विस – १
बक्तरपूर – १
मायगाव देवी – १
चांदेकसारे – १
मळेगाव थडी – १
ओगदि – १
शिंगणापूर – १
आज एकुण २०२ कोरोना पॉझिटिव्ह आहे.
आज नगर येथे १७४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ३ मयत
कोपरगाव २, ब्राम्हणगाव १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *