
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक – २२/१०/२०२४
१). २१६ – अकोले विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे दाखल : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : ८
एकूण अर्ज संख्या : ८
२). २१७ – संगमनेर विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे दाखल : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : ११
एकूण अर्ज संख्या : २५
३). २१८ – शिर्डी विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे दाखल : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : १४
एकूण अर्ज संख्या : २३
४). २१९ – कोपरगाव विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे दाखल : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : २७
एकूण अर्ज संख्या : ३९
५). २२० – श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : २४
एकूण अर्ज संख्या : ५६
६). २२१ – नेवासा विधानसभा मतदारसंघ प्राप्त नामनिर्देशनपत्रे : शून्य
अर्ज विक्री
व्यक्ती : २०
एकूण अर्ज संख्या: ४१
