
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २१३६४ झाल्या असुन ३८४९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३४२३ आहे तर उपचार सुरू असलेले ३७७ आहे व मयत झालेले ४९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २२ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ९६ आहेत.
आज एकुण ३०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४६ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ३९ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील ५५ जण पुढीलप्रमाणे:-
सुरेगाव १
साई रेसिडेन्सी को. १
साईधाम को. २
मळे २
चांदेकसारे २
जानकी विश्व को. २
बोरावके वस्ती को. १
सुभाषनगर को. १
ओगदी १
शिंगणापूर १
रचना पार्क को. १
जेऊर पाटोदा को. १
कुंभारी १
जेऊर कुंभारी १
कारखाना कॉलनी सुरेगाव २
डी चाळ सुरेगाव ७
शहाजापुर २
गौतमनगर कोळपेवाडी २
कोळगाव थडी १
कोळपेवाडी १
दहेगाव बोलका ६
कोकमठाण १२
वारी २
खाजगी लॅब मधील ३९ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
सुरेगाव २
इंदिरा पथ को. ३
संजीवनी २
करंजी १
टाकळी फाटा येसगाव १
सडे १
संजयनगर को. १
लक्ष्मीनगर को. ६
कोर्ट रोड को. १
येसगाव २
माहेगाव देशमुख २
धोत्रे ३
संवत्सर १
ब्राम्हणगाव २
टाकळी १
कोळपेवाडी २
शिंगणापूर २
जेऊर कुंभारी २
डाऊच खुर्द १
येवला रोड को. १
देर्डे १
नगर येथील स्वॅबपैकी ४६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
चांदगव्हाण २
साईनगर को. १
संजीवनी २
टाकळी १
खिर्डी गणेश १
येसगाव २
जेऊर कुंभारी २
शिंगणापूर ३
श्रध्दा नगर को. २
साईसिटी को. २
कर्मवीर नगर को. १
मुर्शतपुर १
बोरावके वस्ती को. ५
सब जेल को. २
ब्रिजलाल नगर को. १
संवत्सर ४
रचना पार्क को. ३
टिळकनगर को. १
निवारा को. २
वडांगळे वस्ती को. १
धारणगाव रोड को. १
धारणगाव १
मोहिनीराज नगर २
खडकी १
नाटेगाव १
संजयनगर को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४० आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले १२५ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
