
कोपरगाव प्रतिनिधी :-
कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या ‘ जनरल बॉडी सदस्य ‘ पदी निवड झाल्याबद्दल .


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोपरगाव शहराध्यक्ष
सतिश आण्णा काकडे
यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव मनसे, हिंदु सम्राट संघटना, वासुदेव जोशी समाज समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे


यावेळी
मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे , शकिलभाई अत्तार, सुनिल सुपेकर, विक्रम काकडे, सुरेश सुपेकर,सुमित कोळी, अजिंक्य काकडे, अरुण गंगावणे,किरण आवारे, रोशन पवार, भैय्या सुपेकर, सतिश कोळी , बंटी पवार, रेवण सुपेकर,
आदि उपस्थित होते
