
कोपरगाव प्रतिनिधी:-
तनावमुक व आनंदी जीवानाचा मंत्र – जीवन जगण्याची कला
Or तनावमुक व आनंदी कोपरगावासाठी आर्ट ऑफ लिविंग चे प्रयत्न
आपण जीवानामध्ये खूप काही शिकलो, समझलो… पण 24 तास आपल्या सोबत रहणाऱ्या मना बद्दल आपल्या फार कमी माहित असत… या मनाला कस संभाळायच हे कुणी शिकवल नाही… आणि म्हणून या पडत्या जीवानात आपला मन तणावात अडकून जाते…व आपण जीवणाचा परिपूर्ण आनंद घ्यायला विसरतो…
जर आपण आपल्या मनाला तणाव मुक्त करायला शिकलो तर जीवन आनंदाने भरून जाईल!
आर्ट ऑफ लिविंग कोपरगाव व लायन्स आणि लीओ क्लब कोपरगाव यांनी – या विषयात एक पाउल उचलले आहे! कोपरगाव-करांना तनावमुक्त करण्यासाठी आणि आनंदाने भरण्यासाठी आयोजित केले आहे – “आनंद अनुभूति शिबिर”
आनंद अनुभूति शिबिर – 20 ते 24 जुलाई, महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे होणार आहे. सकाळची बैच (6 – 8:30) व सांध्याकाळची बैच (5:30 – 8 ) आहे.
नाव नोंदणी साठी संपर्क : डॉ अंकित कृष्णानी 9823419099, राणीताई रोडे 9970061445, सारिकाताई भूतडा 9503133179
या शिबिराचे मुख्य घटक -सुदर्शन क्रिया ही प्रक्रिया आहे.
सुदर्शन क्रिया ही मनाला तणाव मुक्त करणारी , व शरीरात व मनात उर्जेचा संचार करणारी – जगविख्यात प्रक्रिया आहे… श्वासां वर आधारित ही प्रक्रिया करुन जगभरात लोकांनी शांत मन व गहन ध्यानाचा अनुभव केले आहे.
सुदर्शन क्रियेवर झालेले शंशोधन वाचा : aolresearch.ऑर्ग
सुदर्शन क्रिया ही गुरुदेव श्री श्री रविशंकर जी द्वारा समजाला दिलेली एक अमूल्य भेट आहे
कोपगावात ले प्रसिद्ध दंतरोग तज्ञ व आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक डॉ अंकित कृष्णानी यांनी शिबिराची माहिती देऊन सर्वांना या शिबिरात भाग घेण्यासाठी आव्हान केले आहे.
