
कोपरगाव प्रतिनिधी:-
आपल्या महाराष्ट्राची शान, अहमदनगर जिल्ह्याचा अभिमान, कोपरगावची कन्या कु. सुरभि केतन कुलकर्णी हिची सोनी मराठी चॅनल वरील इंडियन आयडल मराठी या रियालिटी शोमध्ये “गोल्डन माईक” मिळून “TOP 14” मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

सोमवार आणि मंगळवार रात्री 9.00 वाजता आपल्या सोनी मराठी वाहिनीवर

*इंडियन आयडॉल मराठीच्या “Voting Lines” सुरु होत आहेत येत्या 13 डिसेंबर पासून !

सुरभि ला वोट करण्यासाठी, “Sony LIV” App Download किंवा Update करा.
तसेच आपण तिला www.lenskart.com वरून देखील वोट करू शकता.
