गांधीनगर भागातील विविध प्रश्ना बाबत नगरसेवक हाजी महेमुद सय्यद यांचे लाक्षणिक उपोषण…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील विविध प्रश्ना संदर्भात नगरसेवक हाजी महेमुद सय्यद यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.याबाबत अधिक माहिती त्यांनी एस.जी.न्युज ला देतांना म्हणाले की,प्रभाग क्र. ११ गांधीनगर या भागात जुन्या काळातील पुरूषांचे व महीलांचे शौचालय अजिर्न झालेले होते. आपल्या कोपरगाव नगरपालिकेच्या आदेशाने यातील काही शौचालय जमिनदोस्त केल्यात त्यापैकी पुरुषांचे १० सिट […]

Read More

सामाजिक काम करणे हि प्रत्येकाचीच जबाबदारी:- महंत रामगिरी महाराज; काळे, कोल्हे यांना जीवनगौरव तर लंके यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्याचे माजी मंत्री स्व. शंकरराव काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक योगदान अतुलनीय आहे. पत्रकार संघाने त्यांचा केलेला सन्मानही त्यांच्या कार्याची पावती आहे. सामाजिक कार्य करणे हि प्रत्येकाचीच जबाबदारी असते. समाजही कर्तव्यतत्पर व्यक्तीचीच दखल घेतो, असे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार […]

Read More

ब्राम्हणगाव येथील जगदंबामाता मंदिर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर व तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबामाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात यावा व तालुक्याच्या पूर्व भागातील तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे आदी मागण्या आ.आशुतोष काळे यांनी अहमदनगर येथील माऊली सभागृह येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे […]

Read More

नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यांचे दोन रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन द्या ना. सुभाषजी देसाई यांना आ. आशुतोष काळे यांच्या वतीने निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा सल्लागार समितीची बैठक औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाषजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीत आ. आशुतोष काळे यांच्या वतीने नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या आवर्तनाबाबत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यांचे दोन रब्बी व दोन उन्हाळी […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी द्या आ. आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत सन २०२ -२२ मध्ये कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.ना. हसनजी मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच अहमदनगर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. […]

Read More

कोरोना विधवा भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू:- आप्पासाहेब ढुस…

देवळाली प्रवरा मधील ३० कोरोना विधवा भगिनींना साडी चोळी आणि फराळ देऊन भाऊबीज साजरी..!! कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती व देवळाली हेल्प टीमने दिवाळी भाऊबीज निमित्ताने देवळाली प्रवरा मधील ३० कोरोना विधवा भगिनींना साडी चोळी आणि दिवाळी फराळ देऊन भाऊबीज साजरी केली. त्या प्रसंगी या माय भगिनिंच्या डोळ्यातील अश्रू पाहून नकळत डोळ्यांच्या कडा ओळवल्याची […]

Read More

सत्कर्मातूनच सत्कार होत असतात:- महंत रामगिरीजी महाराज; काळे, कोल्हे यांना जीवन गौरव तर लंके याना आदर्शपत्रकारिता पुरस्कार प्रदान..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कर्मवीर शंकरराव काळे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक योगदान अतुलनिय आहे. पत्रकार संघाने त्यांचा केलेला सन्मान ही त्यांच्या कार्याची पावती आहे. पत्रकारांनी नेहमी सत्याची बाजु घ्यावी.आपआपल्या क्षेत्रात केलेले सामाजिक कार्य आध्यत्मापेक्षा कमी नाही. या कार्याची दखल समाज घेत असतो. सत्कर्मातूनच सत्कार होत असल्याचे प्रतिपादन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी […]

Read More

कोपरगाव येथील प्रगतशिल शेतकरी नारायण गणपत रानोडे वय ८४ यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील प्रगतशिल शेतकरी नारायण गणपत रानोडे (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सतिष, विलास दोन मुले, पत्नी, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता पक्ष किसान आघाडीचे शहराध्यक्ष सतिष रानाडे तर सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या माजी संचालिका सौ. अनिता बाळासाहेब शेटे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल माजीमंत्री […]

Read More

पालकमंत्री ना.हसन मुश्रीफांच्या हस्ते कोपरगावात ५० बेडच्या कोविड हॉस्पिटलचे व ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-जीवघेण्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य आ.आशुतोष काळे यांनी काळाची गरज ओळखून बांधण्यात आलेल्या ५० बेडच्या कोविड हॉस्पिटलचे व ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोमवार (दि.८) रोजी दुपारी ३.०० वाजता होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.७ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ११ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२४३३२ झाल्या असुन १४९४३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६८६ आहे तर उपचार सुरू असलेले २९ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.७ नोव्हेंबर २०२१ आज ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २१६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More