हिंगणी येथील तीन भिंतींचा वाडा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात हिंगणी येथील राघोबादादा पेशव्यांनी बांधकाम केलेला गोदावरी नदीच्या काठी तीन भिंतींचा वाडा-आहे आता कालौघात वाडा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेभिंतीच्या वरच्या बाजूला रूंदी पाच ते सात फूट आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला हा वाडा भिंतीचे वरचे दगड निखळून पडले आहेतराघोबादादा पेशव्यांची समाधी येथे असूनही आज दुर्लक्षित झाली आहेकोपरगाव शहरातील व हिंगणी येथील हे वाडे […]
Read More