कोपरगाव संजयनगर येथे मनसे हिंदू सम्राट संघटना भव्य मनसे उद्घाटन दि.६ डिसेंबर संध्या ६ वाजता आयोजित..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-भव्य मनसे उद्घाटनमहाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेणितहिंदु सम्राट संघटनाशाखा -: संजयनगर कोपरगावकोपरगाव शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणितहिंदु सम्राट संघटनाशाखा -: संजय नगर कोपरगावया शाखेचे भव्य उद्घाटनमनसे सैनिकप्रतिक त्रिभुवन ( शाखा उपाध्यक्ष )आदित्य विजय पाटोळे ( शाखा उपाध्यक्ष विजय पाटोळे यांचे चिरंजीव )यांच्या वाढदिवसानिमित्तसोमवार दिनांक ६ / १२ / २०२१ रोजी सायंकाळी ६: ०० वा संजयनगर […]

Read More

दोन वर्षात विकासासाठी भरघोस निधी दिला, येणाऱ्या निवडणुकीत पाठबळ द्या :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-दोन वर्षात प्रतिकूल परिस्थितीत मतदार संघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणून सर्वच गावांना समप्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात विकासकामे जोरात सुरु आहेत. अनेक विकास कामांना निधी मंजूर करून आणला आहे. टप्याटप्याने त्यांची देखील उद्घाटने होणार असून मतदार संघात विकासाची कामे शिल्लक राहणार नाही याची काळजी मी घेत आहे. तुम्ही देखील आजवर […]

Read More

पूणतांबे येथे ग्रामस्थांचा तंटे मिटविन्यासठी तंटा मुक्त समीतीकडे कल वाढला:-पत्रकार किरण नाईक…

पुणतांबे प्रतिनिधी:–तंटा मुक्त समीतीच्या माध्यमातुन काही तंटे गावतले गावात मिटले जात असल्याने, तंटा मुक्त समीतीकडे तंटे मिटविन्यासाठी ग्रामस्थांचा कल वाढला आहे. या कामासाठी महीन्यातुन तिन वेळा समीतिच्या बैठका सुरु झाल्या आहेत. आज जमिन, बांध. विहीर हीस्सा, अतिक्रमन. असे पाच तंटे समीतीच्या बैठकिपुढे होते. त्यांपैकी चार तंट्यात सामंजसपने मार्ग काढन्यास यश आल्याची माहीती तंटा मुक्त समीती […]

Read More

राहुरी अर्बन च्या तृतीय वर्धापन दिनी ह. भ. प आरती ताई शिंदे यांचे जाहीर हरी कीर्तन…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान भव्य महाप्रसाद व किर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे यांनी माहिती दिली आहे.गेली तीन वर्षापासून राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे सर्व सभासद, खातेदार व ठेवीदारांच्या […]

Read More

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या रक्तात सुरक्षितता पाहिजे:- पो.नि.श्री वासुदेव देसले; समताच्या २४० हून अधिक कर्मचाऱ्यांना केले ऑनलाईन मार्गदर्शन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थिती सरकारी बँकेला लाजवेल अशी असून महाराष्ट्रात होत असलेल्या दरोड्याच्या घटनांमुळे बँका, पतसंस्थांनी विविध उपाय योजना तयार करणे महत्त्वाचे आहे.पतसंस्थांच्या प्रत्येक अधिकाऱ्यापासून ते शिपायांपर्यंत प्रसंगावधान,समयसूचकता साधून स्वतःच्या सुरक्षितते बरोबरच संस्थेची देखील सुरक्षा करता आली पाहिजे त्यासाठी प्रत्येकाच्या रक्तातच सुरक्षितता पाहिजे. असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री वासुदेव […]

Read More

कोईमतुर उस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हेंची निवड झाल्याबददल सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-देशपातळीवर नांवलौकीक असलेल्या कोईमतुर उस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांचा अमृत व सुवर्ण संजीवनी शुगरकेन संस्थेच्यावतीने शनिवारी सत्कार करण्यात आला. उस संशोधन विकासात आधिकाधिक प्रगती करून क्षारयुक्त, चोपण व नदीकाठच्या जमिनीमध्ये कमी पाण्यात कमी खर्चात उसाचे उत्पादन अधिक कसे वाढेल यावर आपला भर राहणार असल्याचे विवेक कोल्हे यांनी सत्कारास […]

Read More

सोमवार (दि.६) रोजी कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहचविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सोमवार (दि.०६) रोजी दुपारी ३:०० वा. कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे आयोजित […]

Read More

२०२४ पर्यंत निळवंडे धरणातून टेल टू हेड पाणी देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चांदेकसारे गटातील जिरायती भागासाठी जिव्हाळ्याच्या असलेला निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे निळवंडेच्या कामाला वेग आला आहे.२०२४ पर्यंत निळवंडेचे पाणी कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील अकरा गावात टेल टू हेड […]

Read More

मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे, लेखकाच्या स्वातंत्र्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याचा पहिला विरोध करणारा मी असेल:- स्वागताध्यक्ष छगन भुजबळ…

दिमाखदार सोहळ्यातून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भव्य उदघाटन..!! कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ अयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य […]

Read More

नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ:- ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील…

गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा मी प्रयत्न करेल- विश्वास पाटील… संमेलनात होणारे वाद-विवाद टाळून संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा:- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-मराठी साहित्यासाठी काम करताना या गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले आहे. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल […]

Read More