कोपरगाव संजयनगर येथे मनसे प्रेणित हिंदु सम्राट संघटना शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न:- सतिष काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रेणितहिंदु सम्राट संघटनाशाखा-: संजयनगरबौलबाजर रोड, पाटोळे गल्ली( शाखा क्रमांक ५)या शाखेचे भव्य उद्घाटनमनसैनिकप्रतिक त्रिभुवन व आदित्य पाटोळेयांच्या वाढदिवसानिमित्तमनसे शहराध्यक्षसतिश आण्णा काकडेयांच्या नेतृत्वाखालीलमनसे उपशहराध्यक्षअनिल गाडे / विजय सुपेकरतालुका संघटकरघुनाथ मोहितेयांच्या शुभहस्ते करण्यात आलीया वेळी मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडेउपशहराध्यक्ष अनिल गाडे/ विजय सुपेकरतालुका संघटकरघुनाथ मोहितेहिंदु सम्राट संघटना संस्थापकबापुभाऊ काकडेवाहतुक तालुकाध्यक्षजावेद भाई शेखविद्यार्थी तालुकाध्यक्षरोहित […]

Read More

पुणतांबे ग्रापंचायतीच्या उपसरपंच पदी महेश चव्हाण बिनविरोध:- पत्रकार किरण नाईक…

पुणतांबे प्रतिनिधी:- ग्रामपंचायतीच्या ऊपसरपंच पदी महेष गोरखनाथ चव्हाण. यांची आज एकमताने निवड झाली. त्यांच्या निवडीची घोषना होताच कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतेषबाजी झाली. कार्यकत्यांनी एकमेकांना पेढे भरविले. पुणतांबे-रस्तापुर ग्रुपग्रामपंचायत श्री विखे गटाकडे असुन पंचायतीच्या कारभारात त्यांची सत्ता आहे. सरपंच पद हे लोकनियुक्त आहे. प्रत्तेक सदस्याला सत्तेची माहीती व्हावी यासाठी ऊपसरपंच पद दहा महीन्यासाठी विभागुन ठेवले आहे. जनसेवा […]

Read More

सोनसाखळी चोरट्याकडुन हस्तगत केलेला मुद्देमाल तक्रारदार महिलांना कोपरगाव पोलिसांनी केला परत…

कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव शहरातील वेगवेगळ्या घटनेतील सोनसाखळ्या चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडुन त्यांच्या कडुन मुद्देमाल जप्त करत तक्रारदार महिलांना त्यांच्या सोनसाखळ्या परत देण्यात आल्या आहेत अशी माहिती कोपरगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.२२/९/२०२१ रोजी सकाळी ९:२० चे सुमारास फिर्यादी नामे श्रीमती संगीता गणेश देशमुख वय ५४ वर्षे धंदा नोकरी रा.साईनगर, कोपरगाव ता. […]

Read More

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ना. रुपालिताई चाकणकर यांनी घेतली किशोर ढुस यांची दखल..!

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ना. रुपालिताई चाकणकर यांनी घेतली किशोर ढुस यांची दखलनामदार रुपालिताई यांनी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या राज्यस्तरीय कोर कमिटीच्या ऑनलाइन मिटिंग मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्यासोबत चर्चा करून श्री व सौ किशोर ढुस दाम्पत्याचे अभिनंदन केले. व देवळाली प्रवरा हेल्प टीमच्या कार्याचे कौतुक केले.या मिंटिंगला समितीचे राज्य संघटक हेरंब […]

Read More

कोपरगांव शहराच्या निळवंडे पाण्यांबाबत विरोधकांनी जनतेत गैरसमज पसरवू नये:- कैलास राहणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोणत्याही धरणांत साठलेल्या पाण्यांचे वाटप करण्यांचा अधिकार हा शासनाचा आहे. निळवंडे धरणात पाणी साठल्यानंतर त्यातील पाण्याचा सर्वप्रथम लाभ कार्यक्षेत्रातील गावांचा अधिकार आहे हे मान्य आहे. परंतु त्या लाभक्षेत्रातील १८२ गावातील पिण्यांच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा अधिकार अबाधीत ठेवुन उरलेल्या पाण्यातून कोपरगावसाठी ही पाणी योजना तत्कालीन शासनाने मंजुर केली आहे, या सर्व गोष्टींचा उहापोह उच्च […]

Read More

के.बी.साहेबांचे २४ वे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“ कोणताही साहित्य पुरस्कार हा लेखकाला पुढील लेखणाची ऊर्जा देणारा व त्यापुढे जबाबदारीने लेखन करण्याची प्रेरणा देणारा असतो. त्यादृष्टीने महाराष्ट्रात आज मराठी साहित्यात अत्यंत दर्जदार आणि सनमाननीय समजल्या जाणाऱ्या भि. ग. रोहमारे ग्रामीण सहित्य पुरस्काराचे वितरण माझ्या हस्ते होते आहे त्याचा आनंद दीर्घकाळ स्मरणात राहणारा आहे. कारण १९९० साली माझ्या अंधारबन कथासंग्रहाला पहिला भि. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.७ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३७३४३ झाल्या असुन १५०८९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८५८ आहे तर उपचार सुरू असलेले २ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.७ डिसेंबर २०२१ आज ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १५२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोरोना विधवे सोबत लग्न करून किशोरने समाजासमोर आदर्श निर्माण केला:- तहसिलदार फसीयोद्दीन शेख…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना विधवे सोबत लग्न करून किशोरने समाजासमोर आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन राहुरी चे तहसिलदार फसीयोद्दीन शेख यांनी केले. राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वर्धापन दिन निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी नऊ महिन्याचे बाळ असलेल्या आणि कोरोनामुळे विधवा झालेल्या महिले सोबत लग्न करणाऱ्या किशोर राजेंद्र ढुस याचा सपत्नीक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार शेख […]

Read More

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव डेपोतुन शिवसेनेच्या सरंक्षणात पहिली बस धावली..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या एस.टी. कर्मचारी बांधवांचा संप चालु असुन ८ नोव्हेबर पासुन हा संप संपूर्ण महाराष्ट्रात चालु आहे.या कारणामुळे सामान्य नागरिकांचे प्रंचड हाल होत आहे.दिवाळी सणामध्ये नागरिकांचे हाल झाले होते.परंतु अद्यापही हा संप मिटला नाही. विद्यार्थी, कामगार, नोकरदार यांचे नुकसान होत आहे. गेल्या एक महिण्यानंतर दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आगारात पहिली बस […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्तानं अभिवादन करण्यात आले…

कोपरगांव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्तानं अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी श्री.गो.विदयालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.अनिल काले यांनी तर आभार श्री.अनिल अमृतकर यांनी मानले.या कार्यक्रमाला विदयालयाचे […]

Read More