अंबड ट्रक टर्मिनल बाबत सकारात्मकता दाखवून तातडीने काम पूर्ण करा:- राजेंद्र फड…
अंबड एमआयडीसीतील ट्रकटर्मिनल तातडीने विकसित करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री गडकरीकडे मागणी..!! कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-नाशिक शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या अंबड एमआयडीसीतील ट्रक टर्मिनल विकसित करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील अद्यापही येथील ट्रक टर्मिनल प्रलंबित आहे. केंद्र व राज्य शासनाने वाहतुकदारांच्या समस्या लक्षात घेऊन या ट्रक टर्मिनलचा सकारात्मक विचार करावा व […]
Read More