कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.९ एप्रिल रोजी १६१ कोरोना पॉझिटिव्ह तर अॅक्टिव पेशंट ९१८ तसेच डिस्चार्ज दिलेले १४६ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २६१४१ झाल्या असुन ५७९९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ४७९९ आहे तर उपचार सुरू असलेले ९१८ आहे व मयत झालेले ६६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.९ एप्रिल २०२१ आज १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १०१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या पुढाकारातून कोपरगावला ५०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर…

एस.एस.जी.एम. कोविड सेंटरमध्ये १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेवून आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव साईबाबा तपोभूमी येथे महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या भव्य हॉलमध्ये ५०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच सध्या सुरु असलेल्या एस.एस.जी.एम. कोविड […]

Read More

लोकडाऊन च्या निर्णयाची झळ बसलेल्या सर्व बांधवानी लोकडाऊनच्या निषेधाचे फलक हातात घेऊन निषेध करावा:- अंकुश वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:- लोकडाऊन च्या निर्णयाची झळ बसलेल्या सर्व बांधवानी , उद्या शुक्रवार दिनांक 9 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आपआपल्या बंद दुकानाच्या बाहेर ,लोकडाऊनच्या निषेधाचे फलक हातात घेऊन व काळी फीतडोक्याला बांधून ,सरकारने लोकडाऊन च्या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून मूकपणे उभे रहावे व आपल्या भावना व्यक्त कराव्या .कोरोनाच्या सर्व नियमांचे व कायद्याचे पालन […]

Read More

आवश्यक तेथे रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्धता होणार…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी कोविड रुग्णांना खाजगी कोविड रुग्णालय संबंधित मेडिकल स्टोअर येथे रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्धता असणार असलेबाबत कळवले आहे.यात कोपरगावातील मेडिकल स्टोअर आणि एजन्सी मिळून 10 एजन्सीचा समावेश केला आहे . इंजेक्शन अॅडमिट पेशंटला डॉक्टर यांचे सल्ल्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे.हे इंजेक्शन शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किमतीने विकले […]

Read More

राज्य शासनाने दूध खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा:- परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्यात शेतीला पुरक म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय सद्या अडचणीत सापडला आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून या व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाने बंद केलेली दूध खरेदी पुन्हा सुरु करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.८ एप्रिल रोजी १२१ कोरोना पॉझिटिव्ह सापडले तसेच डिस्चार्ज दिलेले ६४ आहे….

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.८ एप्रिल २०२१ आज ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २३९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३१ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील २१ रुग्णांचे अहवाल.रँपिड टेस्ट मधील ६९ पुढीलप्रमाणे:-संजीवनी को.२कोपरगाव ६विवेकानंद नगर को.१खिर्डी गणेश को.३कोळपेवाडी को.१साईसिटी को.१रेल्वे स्टेशन रोड को.१धारणगाव को.२कोकमठाण को.२कोर्ट रोड […]

Read More

पिके जळून गेल्यावर आवर्तन सोडणार का? सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील पिके पाण्या अभावी जळून जात असतांना लोकप्रतिनिधिंच्या दुर्लक्षामुळे सिचंन व्यवस्थेचा पुर्णपणे खेळखंडोबा झाला असून शेतक-यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे, उभी पिके हातातून गेल्यावर आवर्तन सुटणार का ? असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी उपस्थित केला.गोदावरी कालव्यांना शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार! […]

Read More

वंचित राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरीत करा. सौ स्नेहलताताई कोल्हे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-तांत्रिक अडचणीमुळे अन्नधान्यापासून वंचित राहिलेल्या कोपरगाव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरीत करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र भोसले यांचेकडे केली आहे.मार्च 2021 मध्ये तालुक्यातील रेशन दुकानामध्ये आलेले धान्य वाटपास विलंब झाला, मार्च महिन्यात गहू, तांदूळाबरोबर मका वाटप करण्यात आले, परंतु ई पाॅस मशीनवर […]

Read More

लक्ष्मीबाई त्रिंबक लोंढे यांचे दुःखद निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोकमठाण येथिल लक्ष्मीबाई त्रिंबक लोंढे यांची अल्पशः आजाराने त्यांच्या राहत्या घरी मंगळवार दि.६ एप्रिल रोजी प्राणज्योत मालवली. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात 2 मुले, 3 मुली, सुना व नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांचे पती, उत्कृष्ट मृदंग वादक कै. त्रिंबक वाजीराव लोंढे यांचे सव्वा महिन्यापुर्वीच निधन झाले होते. लोंढे कुटूंबिय वडींलाच्या निधनाच्या दुःखातुन […]

Read More

केंद्र सरकार राईस मिलर्सच्या विरोधात नाही, त्यांच्या मागण्यांबाबत लवकरच मार्ग काढू:- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे…

केंद्र सरकारच्या मदतीने मिलर्सचे प्रश्न मार्गी लावणार:- छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी:-केंद्र सरकार राईस मिलर्सच्या विरोधात नाही त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला विश्वासात घेऊन लवकरच मार्ग काढू असे आश्वासन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. आज झालेल्या बैठकीत दूरदृष्य प्रणाली द्वारे सामील झालेल्या मिलर्सने देखील आपल्या प्रमुख मागण्या ह्या केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे […]

Read More