कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.९ एप्रिल रोजी १६१ कोरोना पॉझिटिव्ह तर अॅक्टिव पेशंट ९१८ तसेच डिस्चार्ज दिलेले १४६ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २६१४१ झाल्या असुन ५७९९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ४७९९ आहे तर उपचार सुरू असलेले ९१८ आहे व मयत झालेले ६६ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.९ एप्रिल २०२१ आज १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १०१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३१ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३० रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील १०१ पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १९
निवारा को.२
कालिका नगर को.१
ओमनगर को.२
समता नगर को.२
दत्तनगर को १
शारदा नगरी को १
जेऊर पाटोदा १
साई नगर को १
गवारे नगर १
वडांगळे वस्ती १
विवेकानंद नगर २
करंजी को.२
माहेगाव देशमुख को.२
गांधी नगर १
खडकी १
कोळपेवाडी २
साईसिटी १
येसगाव २
ब्राम्हणगाव ५
टाकळी ६
धारणगाव को.५
कुंभारी १
सावळगाव १
दहेगाव को.२
दशरथवाडी को २
कान्हेगाव को.५
सडे को.२
पोहेगाव २
देर्डे १
कोकमठाण ५
संवत्सर १
चासनळी २
रवंदे १
धामोरी २
मंजुर १
सांगवी भुसार १
मढी ९
तर नगर येथील ३१ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
इंदिरा पथ को.१
ईशान नगर को.१
कोळपेवाडी को.३
कुंभारी को.१
जेऊर पाटोदा को.१
इंदिरा नगर को.२
गोकुळ नगरी को.१
धारणगाव को.१
दत्तवाडी को.१
कोकमठाण १
संजीवनी ३
मढी को.२
सांगवी भुसार को.२
डाऊच को.१
संवत्सर को.१
मुर्शतपुर को.१
कोपरगाव २
निवारा को.१
मार्केट यार्ड को.२
येवला रोड को.१
खाजगी लॅबमधील ३० पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
सराफ बाजार को.१
रवंदे को.१
नाटेगाव को.१
संवत्सर को १
सुभद्रा नगर को.२
कोळपेवाडी को २
टाकळी को.१
पोहेगाव को.१
सुरेगाव‌ को.१
शहाजापुर १
वाणी सोसायटी को १
दहेगाव को.२
चांदेकसारे को.१
इंगळे नगर को.१
सप्तर्षी मळा को १
माहेगाव‌‌ देशमुख को.१
के.बी.पी.शाळे जवळ को१
टेलिफोन आॉफीस जवळ को १
रिद्धी सिद्धी नगर को १
शिवाजी रोड को.२
ओमनगर को.१
महादेव नगर को १
कोकमठाण को १
इंदिरा नगर को १
गजानन नगर को.२
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १६१ आहे.
आज नगर येथे २०८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *