राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात शिवसेनेकडून व्रूक्षारोपण..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रीआदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या आदेशानुसार व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यात शिवसेनेकडून दत्तनगर,गोरोबानगर,टिळकनगर, गांधीनगर,हनुमाननगर,निवारा, सुभद्रानगर, लक्ष्मीनगर,मोहनीराजनगर,बेट,कोर्ट रोड, पांडे गल्ली, सुभाषनगर, शिंगणापूर,मातोश्रीनगर,येवलारोड, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूल, जेऊर पाटोदा अशा विविध शहरी व ग्रामीण भागात वृक्षारोपण करण्यात आले.मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत […]

Read More

जनतेच्या स्मरणात राहणारा विकास करून दाखवणार:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- लोकप्रितिनिधी येतात आणि जातात मात्र कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणती विकासकामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो. काळे परिवाराला मतदार संघातील जनतेने ज्या ज्यावेळी सेवा करण्याची संधी दिली त्या त्यावेळी मतदार संघाचा विकास झाला आहे.हा विकासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या स्मरणात राहील असा मतदार संघाचा विकास करून दाखवणार असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. […]

Read More

जनतेच्या स्मरणात राहणारा विकास करून दाखवणार:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- लोकप्रितिनिधी येतात आणि जातात मात्र कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणती विकासकामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो. काळे परिवाराला मतदार संघातील जनतेने ज्या ज्यावेळी सेवा करण्याची संधी दिली त्या त्यावेळी मतदार संघाचा विकास झाला आहे.हा विकासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या स्मरणात राहील असा मतदार संघाचा विकास करून दाखवणार असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१३ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७७३९४ झाल्या असुन १२२३६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११६३३ आहे तर उपचार सुरू असलेले ४०२ आहे व मयत झालेले २०१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१३ जुन २०२१ आज ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मा.ना.आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शिवसेनेकडून सर्व प्रभागात वृक्षारोपण..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा १३ जून रोजी वाढदिवस आहे.मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या सुचने नुसार यंदा वाढदिवसानिमित्त कोणताही […]

Read More

12 जुन बालकामगार विरोधी दिनानिमित्त; बालकांच्या उज्वल भविष्यासाठी बालमजुरीला करुया हद्दपार:-संगिता मालकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-रम्य ,निरागस आणि लोभस, काळजी ,चिंता यापासून कोसो दूर ,मनमुराद आनंद ,हास्य लुटण्याचे बालपणीचे दिवस. त्यामुळेच म्हटलं जातं , लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा । पण दुर्दैवाने हा मनमुराद आनंद प्रत्येक बालकाचा नशिबी असतोच असे नाही.12 जून 2021 हा दिवस आपण बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा करत आहोत. मुळातच बालकामगार ही […]

Read More

उत्तर महाराष्ट्र कर सल्लागार असोसीएशन च्या अध्यक्षपदी अनिल चव्हाण, तर सचिव पदी नितीन डोंगरे यांची निवड..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-उत्तर महाराष्ट्र कर सल्लागार असोसीएशन च्या अध्यक्षपदी  अनिल चव्हाण,  तर सचिव पदी नितीन डोंगरे यांची निवड.अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार कार्यक्षेत्र असलेल्या  उत्तर  महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनची पहिली कार्यकारिणी सभा शुक्रवारी  दृकश्राव्य माध्यमातून आयोजित करण्यात आलं आली होती त्यावेळी  कार्यकारिणीची एकमताने  निवड करण्यात आली . त्यात अध्यक्ष पदी  अनिल चव्हाण राहणार नासिक यांची तर  […]

Read More

उत्तर महाराष्ट्र कर सल्लागार असोसीएशन च्या अध्यक्षपदी अनिल चव्हाण, तर सचिव पदी नितीन डोंगरे यांची निवड:-संजय भव्वर…

कोपरगाव प्रतिनिधी:-उत्तर महाराष्ट्र कर सल्लागार असोसीएशन च्या अध्यक्षपदी  अनिल चव्हाण,  तर सचिव पदी नितीन डोंगरे यांची निवड. अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार कार्यक्षेत्र असलेल्या  उत्तर  महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनची पहिली कार्यकारिणी सभा शुक्रवारी  दृकश्राव्य माध्यमातून आयोजित करण्यात आलं आली होती त्यावेळी  कार्यकारिणीची एकमताने  निवड करण्यात आली . त्यात अध्यक्ष पदी  अनिल चव्हाण राहणार नासिक यांची […]

Read More

मानसिक गरिबी:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-केवळ आर्थिक गरिबी हा तर चिंतेचा विषय आहेच . पण मानसिक गरिबी हाही गंभीरच विषय आहे .. आर्थिक गरीब धडपडून ध्यासाने उन्नत अवस्थेला तरी येईल . परंतु श्रीमंत असूनही बधिर असलेला . पुढे काय करील पैशाची समस्या सुटली म्हणून फार मोठ्या उडया मारू नका खरं जीवन पुढे आहे . जगण्याचा अर्थ पुढेच आहे . […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१२ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले १९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २७ आहे तसेच मयत १ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७६५३४ झाल्या असुन १२२३२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११६२८ आहे तर उपचार सुरू असलेले ४०३ आहे व मयत झालेले २०१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१२ जुन २०२१ आज १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५७२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More