उद्योगाभिमुख अभियंते निर्मितीमुळे संजीवनीच्या विध्यार्थ्यांना विशेष पसंती; संजीवनीच्या पाॅलीटेक्निकच्या १३० विद्यार्थ्यांची सिग्मामध्ये निवड:- श्री.अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरींग कार्पोरेशन प्रा. लि. या वाहन ऊद्योगासाठी आवश्यक सुट्या भागांच्या उत्पादनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या कंपनीने संजीवनीच्या तब्बल १३० विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेवुन निवड केली असुन संजीवनी पाॅलीटेक्निक हे ऊद्योगाभिमुख अभियंते तयार करीत असल्याच्या उपलब्धीवर शिक्कामोर्तब केले. संजीवनीच्या विद्यार्थ्यांची […]

Read More

निराधार कृष्टरोगी व अंध आजींना मिळाला;शिर्डी येथील साईआश्रयचा आधार:- गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 24/6/2021रोजी मला पंचायत समितीच्या विशेष शिक्षक सेविका सोनल भावसार यांनी मला फोन केला एकरुखे गावात बोरावके वस्ती जवळ जिल्हा परिषद शाळेच्या प्रमुख गेटवर एक निराधार वयोवृद्ध आजी आहे त्यांना साईआश्रय मिळेल का ? तेव्हां आम्ही लगेच तेथे पोहोचलो आणि आजीला पाहून धक्काच बसला आजीचे वय अंदाजे ८० वर्ष अत्यंत दयनीय परिसथितीमधये आजी तिथे […]

Read More

राष्ट्रसंत जनार्दनस्वामी ट्रस्टवर रमेशगिरी महाराजांच्या नियुक्तीसाठी भक्तगणांचा आक्रमक पवित्रा..!

कोपरगाव प्रतिनिधी:- हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजआश्रम ट्रस्ट मंडळावर संत जनार्दन स्वामी महाराजांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे शिष्य रमेशगिरी महाराज यांना मानणारा मोठा भक्त वर्ग असून आश्रम ट्रस्टची प्रगती व भक्त गणांचा राबता त्यांच्याचमुळे आश्रमात आहे. मात्र आश्रमाच्या विश्वस्तांमध्ये रमेश गिरी महाराज यानां स्थान नाही . त्यामुळे आश्रमाच्या रिक्त झालेल्या विश्वस्तांच्या जागी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले १३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ८९१२२ झाल्या असुन १२३९३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२०९२ आहे तर उपचार सुरू असलेले ९८ आहे व मयत झालेले २०३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२५ जुन २०२१ आज १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कुल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-समता इंटरनॅशनल स्कुल हि शाळा नेहमीच विविध उपक्रमांचा आयोजनामध्ये आघाडीवर असते. शाळा जरी प्रत्यक्ष सुरु नसली तरी समताने आपल्या विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणाद्वारे विविध उपक्रमांमध्ये यशस्वीरीत्या सामावून घेतले आहे. दिनांक २१ जून रोजी समता इंटरनॅशनल स्कूल ने आंतरराष्टीय योग दिवसाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी समताने आपल्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना योगाचे धडे देण्यासाठी आंतरराष्टीय योग खेळाडू […]

Read More

शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक ह्या दालनाची तिसर्या वर्षात सुध्दा यशस्वी वाटचाल..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक २४ जूनतीन वर्षांपूर्वी याच दिवशी शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक हे दालन आपल्या सेवेत रुजू झाले…दिवस सरले, वर्षे सरली…आणिआपल्यातील ऋणानुबंध दृढ होत गेले…अतिशय मर्यादित भांडवलात सुरू केलेला हा व्यवसाय कधी व्यवसाय वाटलाच नाहीमोठमोठी दालने, त्यांच्यात असणारी स्पर्धा याचा विचार करता कधी वाटले देखील नव्हते की एका कबूतरा एवढी सुद्धा झेप घेता येईल… पणतुमच्या […]

Read More

शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक ह्या दालनाची तिसर्या वर्षात सुध्दा यशस्वी वाटचाल..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक २४ जूनतीन वर्षांपूर्वी याच दिवशी शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक हे दालन आपल्या सेवेत रुजू झाले…दिवस सरले, वर्षे सरली…आणिआपल्यातील ऋणानुबंध दृढ होत गेले…अतिशय मर्यादित भांडवलात सुरू केलेला हा व्यवसाय कधी व्यवसाय वाटलाच नाहीमोठमोठी दालने, त्यांच्यात असणारी स्पर्धा याचा विचार करता कधी वाटले देखील नव्हते की एका कबूतरा एवढी सुद्धा झेप घेता येईल…पणतुमच्या प्रेमाने, […]

Read More

कोरोनाने विधवा झालेल्या माता भगिनींसाठी शासनाने विशेष अर्थसहाय्य योजना अंमलात आणावी:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनाने विधवा झालेल्या माता भगिनींसाठी शासनाने विशेष अर्थसहाय्य योजना अंमलात आणावी अशी विनंती आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांना ई-मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.ढुस यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना महामारी मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकार विविध प्रकारची मदत करीत आहे. त्याचाच एक भाग […]

Read More

सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १८ विद्यार्थ्यांची निवड..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १८ विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.सौ. सुशिलामाई काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर व एन आय आय टी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राइव्ह अंतर्गत कॅम्पस […]

Read More

पोरकट नेत्याचे पोरकट आदेश मानू नका, शहराच्या विकासाला हातभार लावा:-नगराध्यक्ष वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-नगराध्यक्ष झाल्यापासून आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवकांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे काही नगरसेवक अपक्ष नगरसेवक व जनता माझ्यासोबत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. मात्र कोल्हे गटाचे काही नगरसेवक पोरकट नेत्याच्या पोरकट आदेशाने सातत्याने विकासकामात अडथळे आणीत असल्यामुळे विकासकामे सुरु होण्यात विलंब होत आहे. त्याचा त्रास […]

Read More