कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटना यांच्या वतीने तहसीलदार साहेब यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले..!

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक २९ जुन २०२१ रोजी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटना च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष कैलास भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तहसीलदार साहेब यांना रिक्षा संघटनेचे सभासदांचे कोरोना वॅक्सिंग चे एकत्रित लसीकरण करून घ्यावे व तसेच शासनातर्फे जी पंधराशे रुपये मदत आलेली आहे ती अजून सर्व रिक्षा चालकांना मिळाली नाही त्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी […]

Read More

प्रशासनाच्या कामकाजात प्रसारमाध्यमांची सद्भावनेतून साथ महत्वाची ठरते:- उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे…

तहसिल,पंचायत समिती आणि इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे रक्तातील घटत तपासणी शिबीराचे आयोजन… कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघा आणि वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचा उपक्रम.! कोपरगाव प्रतिनिधी:-प्रशासनाच्या कामकाजात प्रसारमाध्यमांची सद्भावनेतून साथ महत्वाची असून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाचा सहभाग असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ आणि वृंदावन डायग्नोस्टिक सेंटर यांचे […]

Read More

राज्यासह देशातील बहुचर्चित असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोपरगाव शहरात रात्री अडीच वाजता दाखल झाले त्यावेळी त्यांच स्वागत करण्यात आलं…

कोपरगाव प्रतिनिधी:-एखाद्या राजकीय नेत्याच्या चाहत्यांसह समर्थकांचं त्या नेत्याप्रती असणारं वेड हे अनेकदा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरतं. सध्या असंच काहीसं चित्र कोपरगावमध्ये पाहायला मिळालं. राज्यासह देशातील बहुचर्चित असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोपरगाव शहरात रात्री अडीच वाजता दाखल झाले त्यावेळी इथं त्यांचं जंगी स्वागत त्यांच्या चाहत्यांच्या वतीने करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी इथं मोठ्या संख्येने […]

Read More

नुसतेच पत्र देऊन कामे होत नसतात, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून रस्ते, वीज, पाणी याबाबत मतदार संघाचा विकास होऊन आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा करीत आहे व जनतेच्या आशीर्वादाने यश देखील मिळत आहे. त्या पाठपुराव्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आरोग्य […]

Read More

डाउच बुद्रुकच्या सरपंचपदी कोल्हे गटाच्या शोभा माळी यांची निवड..!!

कोेपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाच्या श्रीमती शोभा मच्छिंद्र माळी यांची नुकतीच निवड झाली त्याबददल त्यांचा जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, रिपाईचे दिपक गायकवाड, माहेगांव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, कैलास धट आदि उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. जेडगुले […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले १६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १२ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९२९३५ झाल्या असुन १२४३८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२१४९ आहे तर उपचार सुरू असलेले ८५ आहे व मयत झालेले २०४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२९ जुन २०२१ आज १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४८७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

खडतर कष्टाची कामे करताना शोधले सुखाचे क्षण:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- माणूस कधी कष्टाला घाबरत नाही खरतर कष्ट माणसाच्या पाचविलाच पुजले जातात असे म्हणतात की सटवाईचा टाक कुणाला पुसता येत नाही म्हणून काहिंचया नशिबी बालपणापासून कष्ट आलेले असतात याची प्रचिती अनेकदा येते शासनाने बालकामगार प्रतिबंध कायदा केला पणकौटुंबिक आर्थिक संकटाचा सामना करत जीवन जगत असताना अनेक लोक परीस्थितीवश होवून शालेय विद्यार्थ्यांना कष्ट करण्यासाठी प्रवृत्त […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विषयाच्या तीन ग्रंथांचे प्रकाशन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभागप्रमुख प्रा. आकाश पवार व त्यांचे सहकारी डॉ. योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात मायक्रोबायोलॉजी विभागातील प्रा. पूजा गख्खड, प्रा. प्रगती शेटे, प्रा. वृषाली आहेर व प्रा. प्रियंका शिरसाठ अशा सहा प्राध्यापकांनी मिळून मायक्रोबायोलॉजी विषयाचे तीन संदर्भ ग्रंथांचे लेखन केले असून त्यांचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य […]

Read More

आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; कोपरगावला उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाची मंजुरी..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघापासून अहमदनगर जिल्हा रुग्णालय १०० किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर नगर जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय नाही त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी अहमदनगर येथे जाणे शक्य नसल्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणी दर्जा द्यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून कोपरगावसाठी उपजिल्हा रुग्णालयाला […]

Read More

“बूनलाईंज मोबाईल ॲप”च्या माध्यमातून कोविडच्या संकटात नागरिकांमध्ये जनजागृती:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या एकामागून एक लाट येत आहे. दुसऱ्या लाटेचा कहर संपत नाही तोच आरोग्य विभागाकडून तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ज्या अडचणींना सामोरे जावे लागले भविष्यात अशा अडचणी निर्माण होऊ नये. यासाठी बूनलाईंज (Boonlinez) मोबाईल […]

Read More