पाच नंबर साठवण तलावासाठी ना.नितीनजी गडकरी व मा.श्री. शरदरावजी पवार यांचेच सहकार्य:-विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-पाच नंबर साठवण तलाव व्हावा यासाठी मी स्वतः नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची श्री.श्यामजी जाजू यांच्यासमवेत भेट घेतली.पाच नंबर साठवण तलाव मुंबई-नागपूर एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या ” गायत्री”कंपनीच्या माध्यमातून व्हावा यासाठी ना.गडकरी साहेबांना कोपरगाव शहराच्या पाण्याची भीषण दुरावस्था अवगत केली.त्यांनीही त्वरित दखल घेऊन गायत्रीच्या रेड्डी यांना हैदराबादला फोन […]

Read More

संजीवनी पाॅलिटेक्निक मध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरू..!!

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्र…कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निक मधिल अद्ययावत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेशा क्षमतेची इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व योग्य संवाद साधणारा प्राद्यापक वर्ग, इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालय, मुंबई (डी.टी.ई.) च्या वतीने संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकमध्ये २०२१-२२ च्या प्रथम वर्ष पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी दि. ३० जुन पासुन प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सुविधा […]

Read More

जी.प. परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वच घटकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचला:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- जिल्हा परिषद –पंचायत समितीमध्ये आपल्या हक्काची माणसं आपण पाठविल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण हक्काने निधी मागितला त्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामे पूर्ण झाली. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जाऊन त्याचा लाभ समाजातील गरजू लाभार्थ्यांना मिळाला असून जी.प. परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वच घटकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचला असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे […]

Read More

खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात वृक्षारोपण..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या संसदरत्न खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.दरवर्षी खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर व तालुक्यात विविध ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई […]

Read More

कोपरगाव तालुका वंचित बहुजन आघाडीची खालीलप्रमाणे कार्यकरिणी जाहीर करण्यात आली:- वंचितचे नेते शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-वंचित बहुजन आघाडीच्या कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी चांदेकसारा येथील रणजित खरात व धमोरी येथील रवींद्र अहिरे महासचिव पदी तसेच कोपरगाव शहर अध्यक्ष पदी राहुल शिरसाठ व कोपरगाव शहर महासचिव पदी अब्बास सय्यद यांची निवड करण्यात आली या वेळी जिल्हाध्यक्ष विशाल (भैया) कोळगे यांनी व्हाट्सअप्प द्वारे वंचितचे नेते शरद खरात यांच्या कडे अध्यक्ष व महासचिव […]

Read More

महिला बचत गटांची मदत निधी मंजूर करण्याची मागणी; कोपरगावातील बचत गटांचे आमदार आशुतोष काळेंना निवेदन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोविडचे संकट अद्यापही टळलेले नसून, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. यामुळे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव येथील क्रांती लोकसंचलित स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचा उद्योग बंद पडल्याने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बचत गटास आर्थिक मदत निधी मंजूर करावा, अशा आशयाचे निवेदन […]

Read More

राहुरी अर्बन चे वतीने एक व्यक्ती एक झाड संकल्पनेनुसार ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी अर्बन पतसंस्थेचे वतीने जिल्हाधिकारी साहेबांच्या एक व्यक्ती एक झाड संकल्पने नुसार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा वृक्ष देऊन सन्मान करणेत आला.या प्रसंगी ग्रामीण पत्रकार संघाचे राहुरी तालुका अध्यक्ष गोविंद फुणगे, ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे , सचिव अनिल कोळसे, कार्याध्यक्ष राजेंद्र आढाव, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष […]

Read More

सूर्यतेजचे संस्कृती-परंपरा आणि पर्यावरण टिकवण्याचे कल्पक उपक्रम उल्लेखनीय:- वन क्षेत्रपाल पुजा पिंगळे (रक्ताटे)…

दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा पारितोषिक सोबत एक व्यक्ती एक झाड वितरणास प्रारंभ… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सूर्यतेज सामाजिक संस्थेच्या वतीने कला, सांस्कृतिक,पर्यावरण विविध कल्पक उपक्रम लोकसहभागातून आयोजित केले जातात.संस्कृती-परंपरा आणि पर्यावरण टिकवण्याचे कल्पक उपक्रम उल्लेखनीय असून प्रेरणादायी असल्याचे सामाजिक वनीकरणच्या वन क्षेत्रपाल पुजा पिंगळे (रक्ताटे) यांनी सांगितले. सूर्यतेज संस्था कोपरगाव आयोजित कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३० जुन रोजी डिस्चार्ज दिलेले १५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १६ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९३९५३ झाल्या असुन १२४५४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२१६४ आहे तर उपचार सुरू असलेले ८६ आहे व मयत झालेले २०४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३० जुन २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५०८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटना यांच्या वतीने तहसीलदार साहेब यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले..!

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक २९ जुन २०२१ रोजी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटना च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष कैलास भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तहसीलदार साहेब यांना रिक्षा संघटनेचे सभासदांचे कोरोना वॅक्सिंग चे एकत्रित लसीकरण करून घ्यावे व तसेच शासनातर्फे जी पंधराशे रुपये मदत आलेली आहे ती अजून सर्व रिक्षा चालकांना मिळाली नाही त्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी […]

Read More