कोपरगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन..!
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून त्यामुळे वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला. पेट्रोल, डिझेल बरोबरच घरगुती गॅस इंधनाच्या दरवाढीचा देखील उच्चांक झालेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून सर्वसामान्य माणसाच्या घरातला स्वयंपाक होतो तो एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवला […]
Read More