जगविख्यात फोर्बस मासिकाच्या फ्रंटपेजवर भारतातील प्रेरणादायी नेते म्हणून लिंगायत लोकनेते सहकार महर्षी काकासाहेब कोयटे यांचा सन्मान..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
जगविख्यात फोर्बस मासिकाच्या फ्रंटपेजवर भारतातील प्रेरणादायी नेते म्हणून लिंगायत लोकनेते सहकार महर्षी काकासाहेब कोयटे यांचा सन्मान;
महाराष्ट्रातील लिंगायतांचे नेते असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान ,लिंगायत संघर्ष समिती चे समन्वयक,
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन(व्हाया)चे अध्यक्ष ,महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष
मा.काकासाहेब कोयटे यांच्या सहकार व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल ज्या मासिकाच्या फ्रंटपेजवर फोटो येणे हे अभिमानाचे समजले जाते त्या जगविख्यात फोर्बस मासिकाच्या फ्रंटपेजवर भारतातील प्रेरणादायी नेते म्हणून सन्मान केला आहे.
अशा प्रकारचा सन्मान होणारे काका कोयटे हे भारतातील एकमेव नेते आहेत हि जगभरातील लिंगायत समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
मा काकासाहेब कोयटे यांच्या या अत्युच्च सन्मानाबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…

लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *