पर्यटना बरोबरच पर्यावरण संवर्धन उपक्रम:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये मागील काही दिवसांपासून सायकल प्रेम वाढले असून या ग्रुपच्या माध्यमातून पर्यटना बरोबरच पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबवले जात आहेत अशी माहिती अँड.नितीन पोळ यांनी दिलीया बाबत बोलताना पोळ यांनी सांगितले की मागील एक ते दीड वर्षांपासून करोना साथीच्या आजाराने लॉक डाऊन जाहीर करण्यात आले त्या मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले, घरात बसून […]

Read More

पर्यटना बरोबरच पर्यावरण संवर्धन उपक्रम:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये मागील काही दिवसांपासून सायकल प्रेम वाढले असून या ग्रुपच्या माध्यमातून पर्यटना बरोबरच पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबवले जात आहेत अशी माहिती अँड.नितीन पोळ यांनी दिलीया बाबत बोलताना पोळ यांनी सांगितले की मागील एक ते दीड वर्षांपासून करोना साथीच्या आजाराने लॉक डाऊन जाहीर करण्यात आले त्या मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले, घरात बसून […]

Read More

खून करुन पळून जाणार्या आरोपीस अवघ्या काही तासातच कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी केली अटक..!

मारहाण करुन पिकअप गाडीत टाकुन जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करुन मयताचा मृतदेह हरसुल ता. त्र्यंबक, जि. नाशिक भागातील घनदाट जंगलात मृतदेह फेकुन देवुन पुरावा नष्ट करुन पळुन जाणारा आरोपी अवघ्या तासात कोपरगाव तालुका पोलीसांकडुन जेरबंद… कोपरगाव प्रतिनिधी:-सौ सुनिता सोन्याबापु मलिक, वय 55 वर्ष, धंदा शेती, रा. कासली, ता कोपरगाव जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, […]

Read More

संजीवनीला सीआयआय कडून ‘बेस्ट अँप्लिकेशन अँड युझेस ऑफ रिन्युवेबल एनर्जी’ चा पुरस्कार:-श्री अमित कोल्हे…

भारतातुन संजीवनी ही एकमेव शैक्षणिक संस्था ठरली पुरस्काराची मानकरी..!!कोपरगांव प्रतिनिधी:-ऊद्योग क्षेत्राशी निगडीत असलेल्या व १८९५ पासुन कार्यरत असलेल्या काॅन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) या संस्थेने ‘ नॅशनल एनर्जी इफिसिएंसी सर्कल काॅम्पीटिशन २०२१’ या स्पर्धे अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला उर्जा क्षेत्रात नियोजन बध्द व कार्यक्षम वापराबध्दल ‘ बेस्ट अप्लिकेशन अँड युझेस ऑफ रिन्युवेबल […]

Read More

मा.आ.कोल्हे कोपरगाव शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचा असुरी आनंद घेत आहे:- हाजीमेहमूद सय्यद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगावची जनता नेहमी कोपरगावच्या विकासाबरोबर होती आणि यापुढेही राहणार आहे. शहरातील नागरिकांच्या विकासाची कामे मार्गी लागावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोरोनाच्या संकटात देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र याउलट माजी आमदार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आपल्या सत्ताधारी नगरसेवकांना विकासकामांना विरोध करायचे आदेश देवून कोपरगाव शहराला विकासापासून […]

Read More

कर्मवीर काळे कारखान्याला केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आर्थिक शिस्तीचे ‘प्रशिस्तीपत्रक’..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे विद्यमान चेअरमन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी करीत आहे. कारखाना व्यवस्थापनाने सर्व व्यवहार पारदर्शक ठेवले आहेत. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच इतरही सबंधित घटकांचे सर्व देणी […]

Read More

कळवळयाची जाती माऊलीची प्रिती:- हेमचंद्र भवर…

कोपरगाव.प्रतिनिधी:-“ऐसी कळवळयाची जाती करी लाभाविण प्रिती” माणूस काय पक्षी प्राणी काय? सगळे सारखेच पुढे धोका आहे हे माहीत असूनही काही कर्म करीत आहेत. आधाराची काठी म्हणून मुलांना लहानाचे मोठे करायचे अनेक खस्ता खाऊन संकटांचा सामना करुन रेघारूपाला लावायचे ते म्हतारपणी सांभाळतील या अपेक्षेने सारे करायचे आणि मग कालांतराने प्रत्येकाच्या मनात जगण्या वागण्यात बदल होत जातो. […]

Read More

जीएसटी कर प्रणालीत नियमित भरणा सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचा देशपातळीवर सन्मान..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-साखर आणि उपपदार्थ निर्मितीत देशात सर्वोच्च पातळीवर अग्रगण्य असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने जीएसटी कर प्रणालीत नियमित भरणा केल्याबद्दल सीबीआयसी विभागाचे अध्यक्ष एम. अजित कुमार यांनी सर्टिफिकेट ऑफ अॅप्रोप्रिएशन बेस्ट अवॉर्ड प्रमाणपत्र देऊन सन्मान केला असल्याची माहिती अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कारखान्यात संजीवनीचा […]

Read More

जनहितार्थ व शासनांच्या पैशाचा अपव्यय होवु नये म्हणून अखेर सत्याचा विजय:- स्वप्नील निखाडे…

कोपरगांव प्रतिनिधी:-जनतेच्या व शासनांच्या पैशाची उधळपटटी होवु नये म्हणून भाजपा सेना नगरसेवकांनी कोपरगांव नगरपरिषदेच्या 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत 28 विकासकामे नामंजुर केली होती हा ठराव औरंगाबाद खंडपिठांने देखील वैध ठरवुन आमच्या बाजुने निकाल दिला असुन अखेर सत्याचा विजय असल्याचे पत्रक उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.त्यांनी आपल्या पत्रकांत पुढे म्हटले आहे की, स्थायी […]

Read More

२०१९ च्या निवडणुकीतील पराभव मा.आ.कोल्हे आजही पचवू शकल्या नाही;कोपरगावच्या विकास कामांना न्यायालयातून स्थगिती, महाराष्ट्रातील पहीलीच घटना:-सुनील गंगुले…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील विकास कामांना चक्क उच्च न्यायालयातून स्थगिती आणण्याची घटना कोपरगाव पालीकेच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी घडवून आणली असून हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केली आहे. फोटोओळ:-राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,मनसे व कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, समवेत गटनेते […]

Read More