तिसऱ्या लाटेची तयारी करतांना दुसऱ्या लाटेच्या वाढत्या रुग्णसंख्येची काळजी घ्या:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून आरोग्य विभाग व प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी केली आहे. मात्र तिसऱ्या लाटेची तयारी करतांना दुसऱ्या लाटेच्या वाढत्या रुग्णांची काळजी घ्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत.कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी केलेल्या उपाय योजनांतून दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली […]

Read More

पीकविमा भरण्यांस मुदतवाढ स्नेहलताताई कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश..!

कोपरगाव प्रतिनिधी:-चालु खरीप हंगामात पर्जन्यमान उशीरांने झाल्यांने बहुतांश शेतक-यांनी खरीप पिकांच्या पेरण्यां उशीरा केल्या त्यामुळे त्यांना मुदतीत पीकविम्याची रक्कम भरता आली नाही त्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कृषीमंत्री दादा भूसे यांच्याकडे केली होती त्या पाठपुराव्याला यश आले असुन खरीप पिकविमा भरण्यांसाठी 23 जुलै पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे तरी जास्तीत […]

Read More

नाटेगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या गल्लीमधे रॅपीड अॅंटीजन टेस्ट कॅम्प घेण्यात आला:- तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष विधाते …

कोपरगाव प्रतिनिधी:-नाटेगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या गल्लीमधे रॅपीड अॅंटीजन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.कोरोना रूग्ण लवकरात लवकर शोधुन कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तालुका टास्क फोर्स कोरोना नियंत्रण समिती ने पाॅझिटिव्ह रुग्णाच्या भोवतालच्या घरांमधे कोरोना टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाटेगाव येथे ८० जणांच्या टेस्ट घेण्यात आल्या. सदर ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष विधाते […]

Read More

कोपरगावच्या सुनबाई आणि सोलापूरची कन्या बनली गोंदियाची जिल्हाधिकारी..!

कोपरगाव प्रतिनिधी (सोलापूर):-सोलापुरातील मेजर खांडेकर यांची कन्या व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या पत्नी नयना गुंडे यांनी मंगळवारी गोंदियाच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.जिल्हाधिकारी नयना गुंडे या मूळच्या सोलापूरच्या आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण गावचे सुपुत्र डॉ. अर्जुन गुंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. १९९२ मध्ये गुंडे यांनी प्रशासकीय सेवेत पदार्पण […]

Read More

इमारती उभारण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील महत्वाची:- आ.आशुतोष काळे…

बेलवंडी महाविद्यालय गुणवत्तेच्या बाबतीत आघाडीवर..! कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- स्पर्धेच्या युगात आज प्रत्येकाला पुढे जायचे आहे मात्र धावपळीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांच्या जबाबदाऱ्या निश्चितपणे वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांना भौतिक सोयी सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे असून शाळा-महाविद्यालयांच्या इमारती बरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन करून […]

Read More

परीश्रम करणाऱ्याला यश हमखास मिळते:-पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव…

कोपरगांव प्रतिनिधी:-स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाची व देशाच्या प्रगतीसाठी कष्ट करून एक वेगळ्या उंचीवर पोहचलेल्या व्यक्तींचा आदर्श घ्यावा. सुदृढ शरीर असलेल्या व्यक्तीचे मनही खंबीर आणि चांगल्या विचारांचे असते. त्यासाठी शारीरिक परीश्रम घेण्याची गरज आहे. परीश्रम करणाऱ्याला यश हमखास मिळते, असे प्रतिपादन कोपरगांव ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री दौलतरा जाधव यांनी केले.संजीवनी प्रि कॅडेट सेंटरमध्ये नव्याने भरतीपुर्व […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१५ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले १९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २० आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १०९०५७ झाल्या असुन १२७०६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११३६५ आहे तर उपचार सुरू असलेले १३५ आहे व मयत झालेले २०६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१५ जुलै २०२१ आज १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५४९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१४ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले २४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १६ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १०८०२५ झाल्या असुन १२६८५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२३४५ आहे तर उपचार सुरू असलेले १३४ आहे व मयत झालेले २०६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१४ जुलै २०२१ आज २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५४३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद..!

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.तामिळनाडू येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संस्थेच्या वतीने फेम टू सॅटॅलाइट उपग्रह तयार करण्यासाठी भारतातून एक हजार विद्यार्थ्यांची निवड केली होती. या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील कु. सिद्धी अतुल बोधे व समाधान लोहकरे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली […]

Read More

के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद..!

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.तामिळनाडू येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संस्थेच्या वतीने फेम टू सॅटॅलाइट उपग्रह तयार करण्यासाठी भारतातून एक हजार विद्यार्थ्यांची निवड केली होती. या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील कु. सिद्धी अतुल बोधे व समाधान लोहकरे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली […]

Read More