भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी भारती सोनवणे यांची नियुक्ती..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी जळगाव येथील भारती सोनवणे यांची नियुक्ती झाली . भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक दादर येथील ‘ वसंतस्मृती ‘ कार्यालयात झाली . या वेळी श्रीमती सोनवणे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले . माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले . प्रदेशाध्यक्ष हंसराज आहिर , राष्ट्रीय उपाध्यक्ष […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले २० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ११ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२३३५९ झाल्या असुन १३०२८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२६६० आहे तर उपचार सुरू असलेले १५८ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२९ जुलै २०२१ आज २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५४७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

दुर्लक्षित झालेल्या सर्वच रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावू:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आजवर जे रस्ते दुर्लक्षित राहिले अशा दुर्लक्षित झालेल्या सर्वच रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथे एका कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.मारुतराव कांगणे होते. कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथे २५१५ मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत ४८ लक्ष रुपये निधीतून […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेने जागा दिल्यास आदिवासी भवन व एकलव्य पुतळा निधी उपलब्ध करून देऊ:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आहे. या बांधवांसाठी कोपरगाव शहरात आदिवासी भवन असणे गरजेचे असून कोपरगाव नगर परिषदेने जागा उपलब्ध करून दिल्यास आदिवासी भवन व आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान एकलव्य यांचा भव्य-दिव्य पुतळा उभारण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे दिले.खावटी अनुदान […]

Read More

सहकार उद्यमीचा मोफत शिवण कला प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी यांचे हस्ते संपन्न..!

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी आयोजित मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ S.S.K.वार्डरोबच्या संचालिका व प्रसिद्ध फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी यांच्या शुभहस्ते स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात प्रशिक्षक सौ.रिनाताई जाधव, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनीताई कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध महिला बचत गटांच्या महिलांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.प्रसंगी समता […]

Read More

लाईटचा लपंडाव बंद करा,अन्यथा मनसे करणार खळखट्याक,:-सतिश आण्णा काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 28/7/2021 बुधवार रोजी महाराष्ट्र नव निर्माणS सेना कोपरगाव शहर व तालुक्याचे वतीने वीज वितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आला निवेदनात म्हटले आहे कीकोपरगाव शहर व तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून विद्युत महामंडळाकडून लाईटचा जो लपंडाव चालू आहे त्यामुळे व्यापारी वर्गाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असून प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार कोपरगाव शहर व तालुक्याची बाजारपेठ सुरू […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२८ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले २६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४१ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२२३०२ झाल्या असुन १३०१७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२६४० आहे तर उपचार सुरू असलेले १६७ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२८ जुलै २०२१ आज २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

रंग रेषांचा बोलविता, पेंटर (चित्रकार);कै सुरेंद्र वरोडे:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- माणूस प्रारंभी भाव हातवारे करत आपल्या मनातील भावना व्यक्त करीत नंतर मुखाने बोलायला सुरुवात केली आणि आवाज निर्माण झाले त्या नंतर शब्द व चिन्ह/ चित्र निर्माण केले गेले शब्द व चिन्ह चित्र हे संवाद माध्यम झाले कालौघात चित्र हि एक कला कलात्मक तेने जपली गेली कोणत्याही कला माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहे कला माणसाला […]

Read More

मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांचेकडून देवळाली मेडिकल हेल्प टीम चे आभार..!

कोपरगाव प्रतिनिधी:-मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडून आज देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम चे आभार व्यक्त करणेत आले. तश्या आशयाचा ई-मेल आज मुख्यमंत्री कार्यालयाकडून आप्पासाहेब ढुस यांना प्राप्त झाला.देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम च्या वतीने देवळाली प्रवरा येथे दि. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करणेत […]

Read More

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करा:-सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शंभर टक्के उपस्थिती देत शेतकरीवर्गाकडील माल खरेदी करून जीवनावश्यक मालाचा पुरवठा केला आहे. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना कोरो ना योद्धा घोषित करून त्यांचे लसीकरण तातडीने करावे अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश […]

Read More