कोेेपरगांव मतदासंघांत वीजेचा खेळखंडोबा, समस्यांना कुणींही वाली नाही:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:–कोपरगांव विधानसभा मतदार संघात वीजेचा खेळखंडोबा झाला असुन किरकोळ समस्यांनाही कुणी वाली नाही त्यामुळे विहीरींना पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही अशी अवस्था शेतक-यांची झाली असून नादुरूस्त वीज रोहित्रे मिन्नतवारी करूनही दुरूस्त करून मिळत नाही, कोपरगांवची अवस्था अंधेर नगरी चौपट राजा अशीच झाली आहे. ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे ते याबददल बोलायलाही तयार नाहीत. […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून एन.एच.१६०च्या वंचित प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या एन.एच. १६० मुळे शासकीय जागेवर वास्तव्यास असलेले अनेक बाधित नागरिक मोबदल्यापासून पासून वंचित होते. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रातांधिकारी गोविंद शिंदे, एन.एच.१६०चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचे लवकरात लवकर मुल्यांकन होवून या प्रकल्पबाधित नागरिकांना […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१० ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २० आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १३५५६३ झाल्या असुन १३२८९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२९३७ आहे तर उपचार सुरू असलेले १४१ आहे व मयत झालेले २११ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१० ऑगस्ट २०२१ आज २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

ऑगस्ट क्रांती दिनी मिळाले देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मुख्य वळण:- मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- दि.९ ऑगस्ट १९४२ रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची गर्जना केली. याच दिवशी गांधीजींचा ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र देशातील हजारो तरुणांच्या नसानसात भिनला होता. देशभरातील नागरिक या आंदोलनातून उतरले. हे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मुख्य वळण देणारे आंदोलन ठरले असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री […]

Read More

“जागतिक आदिवासी दिन कोपरगावात मोठ्या उत्साहाने साजरा केला”:- अमित आगलावे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक ९ ऑगस्ट २०२१रोजी सकाळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले .यावेळेस समाजाचे ज्येष्ठ नेते मारुती साबळे व महारु चव्हाण सर यांचे शुभहस्ते करण्यात आली .यावेळेस समाजाला प्रबोधन करतांना श्री अमित आगलावे जिल्हाध्यक्ष आदिवासी महादेव कोळी युवक संघटना जिल्हा शाखा अहमदनगर हे म्हणाले की “आदिवासी समाजाने स्वराज्याच्या लढाईत बलिदान दिलेले असून स्वातंत्र्य […]

Read More

नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला […]

Read More

लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीने चिपळुन येथील पूरग्रस्तांना किराणा सामान व रोजच्या गरजेच्या वस्तू पाठवण्यात आल्या:-लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई चे अध्यक्ष ला. प्रा. सागर कुलकर्णी…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.08/08/2021लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीने चिपळुन येथील पूरग्रस्तांना किराणा सामान व रोजच्या गरजेच्या वस्तू पाठवण्यात आल्या. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, रिजन 7, झोन 1 चे झोनल चेअर पर्सन ला. डॉ. एकनाथ गोंदकर यांनी दोन्ही क्लबच्या सर्व सदस्यांना पूरग्रस्तांसाठी यथाशक्ति मदत करण्याचे आवाहन केले. […]

Read More

“जागतिक आदिवासी दिन कोपरगावात मोठ्या उत्साहाने साजरा केला..!”

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक. ९ ऑगस्ट २०२१रोजी सकाळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले .यावेळेस समाजाचे ज्येष्ठ नेते मारुती साबळे व महारु चव्हाण सर यांचे शुभहस्ते करण्यात आली .यावेळेस समाजाला प्रबोधन करतांना श्री अमित आगलावे जिल्हाध्यक्ष आदिवासी महादेव कोळी युवक संघटना जिल्हा शाखा अहमदनगर हे म्हणाले की “आदिवासी समाजाने स्वराज्याच्या लढाईत बलिदान दिलेले असून […]

Read More

लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीने चिपळुन येथील पूरग्रस्तांना किराणा सामान व रोजच्या गरजेच्या वस्तू पाठवण्यात आल्या..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.08/08/2021लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीने चिपळुन येथील पूरग्रस्तांना किराणा सामान व रोजच्या गरजेच्या वस्तू पाठवण्यात आल्या. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, रिजन 7, झोन 1 चे झोनल चेअर पर्सन ला. डॉ. एकनाथ गोंदकर यांनी दोन्ही क्लबच्या सर्व सदस्यांना पूरग्रस्तांसाठी यथाशक्ति मदत करण्याचे आवाहन केले. […]

Read More

श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनामूल्य पशुवैद्यकीय सेवा:-मुकुंद मामा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष डाॅ.श्री.मनोजजी भुजबळ साहेब यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा/ पुण्यतिथी दिवशी कोपरगाव तालुका परिसरात विनामूल्य पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. याप्रसंगी महात्मा फुले मंडळ कोपरगाव अध्यक्ष श्री.प्रदीपजी नवले साहेब, कोपरगाव नगरपालिका नगरसेवक श्री.वैभवभाऊ गिरमे, श्री संत सावता […]

Read More