कोरोना रुग्णसंख्या स्थिर असली तरी नागरिकांनी सतर्क रहावे;तिसऱ्या लाटे साठी पूर्व तयारी सुरू ठेवावी:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या स्थिर आहे. परंतू अद्याप हजारापेक्षा कमी होत नसल्याने त्याचप्रमाणे निर्बंध शिथिल करून उद्योग व्यवसायांची वेळ वाढवून देण्यात आली असल्याने नागरिकांनी सतर्कता ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत […]

Read More

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचे उदघटनास परवानगी मिळावी:-अँड. नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगर पालिकेच्या वतीने बसविण्यात येणाऱ्या सत्य शोधक अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याच्या उदघटनास परवानगी मिळावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहेआपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव पालिकेच्या वतीने कोपरगाव शहरात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव झालेला असून त्याप्रमाणे […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात कै. विलासराव देशमुख यांचे पुण्यस्मरणा निमित्त अभिवादन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव दि.“महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक – सांस्कृतिक विकासात माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे योगदान महत्त्वाचे आहे. राज्यात व केंद्रात अनेकदा मंत्री व मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय व केलेले कार्य आज सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.” असे उद्गार कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांनी काढले. ते कै. विलासराव देशमुख यांच्या ९व्या पुण्यस्मरणानिमित्त […]

Read More

पोहेगाव परिसरातील ती अकरा गावे मग्रारोहयो विहीर लाभापासून वंचित:-स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्याच्या पश्चिम भागातील पोहेगांव परिसरातील ११ गावांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहीर लाभापासून वंचित ठेवण्यात आले असून त्यांना पूर्ववत फायदे लागू करून या लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनकाळात या योजनेचा निधी दिड लाखावरून 3 लाख रुपये पर्यंत वाढवले होते. भूजल […]

Read More

श्रद्धा सबुरीतून साईंचा महिमा जगभर:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रद्धा आणि सबुरी संदेशाने साईबाबांचा महिमा जगभर पोहोचला आहे, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण परिसरातील कारवाडी येथे नव्यानेच साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कोरोना नियम पाळून घेण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. साईकथाकार ह भ प अरुण महाराज रोहोम यांची संपूर्ण सप्ताहभर साईकथा झाली. ह भ प रामायणाचार्य मोहिनीराज […]

Read More

ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मतदार संघातील जनतेला विकासाचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून प्रत्येक गावात विकास पोहोचत आहे. मतदार संघाच्या विकासाचे ध्येय मनाशी बाळगून विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावून जबाबदारी पार पाडत आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतींनी देखील गावच्या विकासासाठी आलेल्या निधीतून नागरिकांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.उक्कडगाव […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१४ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले ११ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १३९७८४ झाल्या असुन १३३९३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३०१९ आहे तर उपचार सुरू असलेले १६३ आहे व मयत झालेले २११ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१४ ऑगस्ट २०२१ आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

के.जे.सोमैय्या महाविद्यालयास एक जिल्हा एक हरित विजेता प्रथम पुरस्कार; के.जे.सोमैया महाविद्यालयास मिळालेला पुरस्कार अनेकांसाठी पथदर्शी:-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा आयोजित ‘एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय’ या स्वच्छता कृती आराखड्यानुसार स्वच्छता रॅकिंगचे पुरस्कार अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते के.जे.सोमैया महाविद्यालयास प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी स्वीकारला. के. जे. सोमैया […]

Read More

दि.१३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सचिव मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.१३ ऑगस्ट २०२१ वार. शुक्रवार रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सचिव मा.सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो.यांच्या संपर्क कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्री साहेबराव रोहम,शहराध्यक्ष श्री दत्ताजी काले, गटनेते श्री रवींद्रआण्णा पाठक, नगरसेवक श्री स्वप्निलजी निखाडे, श्री शिवाजीराव खांडेकर, श्री अशोकराव लकारे, अल्पसंख्याक सेलचे […]

Read More

कोपरगाव शहरातील सामाजिक सभागृह व कब्रस्थानसाठी आमदार आशुतोष काळेंनी दिला भरघोस निधी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील विविध समाज बांधवांच्या मागणीनुसार विविध समाजाचे सामाजिक सभागृह, मंदिर सुशोभिकरण तसेच कब्रस्थान व दफनभूमीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी भरघोस निधी देऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रभाग क्र. ६ मधील पुतळ्याचे सुशोभिकरण करणेसाठी १० लाख, मुस्लीम समाजासाठी प्रभाग क्र. १२ मधील […]

Read More