राज्यमार्ग ७ ते शिलेदार वस्ती रस्त्याने घेतला मोकळा श्वास..!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील मढी बु. शिवारातील राज्यमार्ग ७ ते शिलेदार वस्ती हा एक किलोमीटरचा रस्ता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९०६ चे कलम ५ (२) अन्वये तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खुला करण्यात आला असल्याची माहिती मंडल अधिकारी योगेश पालवे यांनी दिली असून या रस्त्याने मोकळ श्वास घेतल्यामुळे या रस्त्याचा मढी बु.च्या […]

Read More

सत्ता नसतांना देखील समृद्धी प्रकल्पबाधितांना भरपाईच्या बाबतीत न्याय मिळवून दिला:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत करीत असतांना बागायती जमीन जिरायती दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात लाटण्याचा प्रयत्न सुरु होता. आपल्या जमिनी मातीमोल भावात जाणार या चिंतेने अनेक शेतकऱ्यांना उच्च रक्तदाबाचे विकार जडले होते. अशा वेळी या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देवून सत्ता […]

Read More

नाभिक समाजाचे प्रश्न मार्गी लावू:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- नाभिक समाजाला ऐतिहासीक वारसा असून या समाजाचे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नाभिक समाजाचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव तालुका नाभिक समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३१ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६३५०७ झाल्या असुन १३८६४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३४८४ आहे तर उपचार सुरू असलेले १६५ आहे व मयत झालेले २१५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.६ सप्टेंबर २०२१ आज २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४७७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

साईबाबा कॉर्नर ते येवला नाका तालुका हद्य रस्ता दुरुस्त करा:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव शहरालगत साईबाबा कॉर्नर, येवला नाका तालुका हद्द रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून तो तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जागतिक बँक प्रकल्प विभाग आमदनगर चे कार्यकारी अभियंता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रमुख राज्यमार्ग ८ वर कोपरगाव तालुका टोल नाका […]

Read More

स्वसंरक्षणासाठी शिवकालीन खेळ प्रेरणादायी:- कोमल शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मैदानी खेळा बरोबरच स्वसंरक्षणासाठी शिवकालीन खेळ प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळासाठी भारतीय संघात गोफण व दांडपट्टा खेळासाठी निवड झालेल्या लहुकन्या कोमल ताई शिंदे यांनी व्यक्त केलेस्पेन येथे खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धे करिता पुणे येथील लहू कन्या कोमल ताई शिंदे यांची निवड झाली त्या बद्दल कोपरगाव येथे लोक स्वराज्य आंदोलन व लहुजी टायगर सेनेच्या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६२४९६ झाल्या असुन १३८३३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३४५६ आहे तर उपचार सुरू असलेले १६२ आहे व मयत झालेले २१५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ सप्टेंबर २०२१ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४८५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

ई – पीक पाहणी संदर्भात तहसीलदार योगेशजी चंद्रे यांनी दिल्या काही आवश्यक सुचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-१) सन २०२१-२०२२ या महसुली वर्षांपासून ७/१२ वर पिकाची नोंदणी फक्त मोबाईल मध्ये ई पीक पाहणी अँप च्या माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी अँप install करून प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या अँप मध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरून पिकाचा फोटो काढून भरावयाची आहेत. यानंतर […]

Read More