कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१० सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २७ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६७६७७ झाल्या असुन १३९४४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३५७४ आहे तर उपचार सुरू असलेले १५४ आहे व मयत झालेले २१६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१० सप्टेंबर २०२१ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५०९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

सौ.संगिता ताई मालकर (रासकर) यांचे एम.सी.जे परीक्षेत यश…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षीका सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संगिता ताई मालकर रासकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहेकोपरगाव तालुक्यात प्रथमच महिला या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आहेत सामाजिक सेवाभावी वृत्तीने सदैव समाजजागृती साठी योगदानाबद्दल अनेक वेळा त्यांच्या कार्याचा गौरव झाला […]

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा कोपरगावात शेकडो कार्यकर्त्यांचा मेळावा व प्रवेश सोहळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला. कोपरगाव शहरातील विरा पॅलेस हाँटेलच्या हाँल मध्ये ८ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झाला असुन या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राज ठाकरे यांचे विश्वासू कट्टर समर्थक वसंत तात्या मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराध्यक्ष त्याचबरोबर रूपाली ताई पाटील नगरसेविका पुणे […]

Read More

ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई,नाशिक):- सिन्नर भुषण ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, सिन्नर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून गणेशोत्सवा निमित्त सर्वांना शुभेच्छा कोरोनाच्या नियमांचे पालन करत उत्साहात गणेशोत्सव साजरा करा:- मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई, नाशिक):- राज्यात अद्यापही कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करत विघ्नहर्ता श्री गणेशाची स्थापना करत गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. तसेच कोरोनाचे हे विघ्न लवकरच दूर होऊदे अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली […]

Read More

तुळजा एनर्जी सोल्युशन व फायनान्स च्या रक्तदान शिबिराचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील तुळजा एनर्जी व तुळजा फायनान्स च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती तुळजा एनर्जी सोल्युशन चे हर्षल डाके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आपल्या पत्रकात डाके पुढे म्हणाले की अपघात समयी रक्ताची आवश्यकता भासते मात्र प्रत्येकाच्या शरीरात रक्त असून देखील आपण ऐन वेळी रक्त देऊ शकत नाही असा अनुभव […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.९ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६६६७० झाल्या असुन १३९१७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३५५२ आहे तर उपचार सुरू असलेले १४९ आहे व मयत झालेले २१६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.९ सप्टेंबर २०२१ आज २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५४९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

आसेफा पठाण सर्वात कमी वयात बनली वैद्यकीय अधिकारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावच्या यशात भर घालणाऱ्या आसेफा पठाण हिने वयाच्या २२ व्या वर्षी एम.बी.बी.एस ही पदवी मिळवून वैद्यकीय अधिकारी झाली. आसेफा ही कोपरगाव तालुक्यात पहिली मुस्लिम समाजातील मुलगी आहे जिने हे घवघवीत यश संपादन करून कोपरगाव तालुक्यातचं नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. कोपरगाव पंचायत समितीच्या विस्ताराधिकारी शबाना शेख व संवत्सर जि.प शाळेचे […]

Read More

भाजपा कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.साहेबराव पाटील रोहम यांच्या वाढदिवसा निमित्त मा.श्री.बिपीनदादा कोल्हे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला:- संचालक अशोकराव औताडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टी कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.साहेबराव पाटील रोहम यांचा वाढदिवसा निमित्त संजवनी उद्योग समुहाचे चेअरमन मा.श्री.बिपीनदादा कोल्हे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार करताना व्हाईस चेअरमन श्री.आप्पासाहेब दवंगे,संचालक अशोकराव औताडे,मा.पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ,भाजपा सर चिटनीस दीपकभाऊ चौधरी,भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे,कैलासराव धट,संदीप गुरुळे,रविंन्द्र पोळ आदी ऊपस्थित होते.

Read More

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १५ विद्यार्थ्यांची वार्षिक पॅकेज रू ४. ५१ लाखांवर निवड निवड:- श्री अमित कोल्हे…

पर्सिस्टंट सिस्टिम्स कंपनीने केली निवड…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने आशिया, युरोप आणि युएस मध्ये ग्राहक जाळे असलेल्या साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या पर्सिस्टंट सिस्टिम्स कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधिल अंतिम वर्षाच्या १५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली असुन त्यांना प्रशिक्षण काळात रू ४- ५१ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी […]

Read More