
कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टी कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.साहेबराव पाटील रोहम यांचा वाढदिवसा निमित्त संजवनी उद्योग समुहाचे चेअरमन मा.श्री.बिपीनदादा कोल्हे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


सत्कार करताना व्हाईस चेअरमन श्री.आप्पासाहेब दवंगे,संचालक अशोकराव औताडे,मा.पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ,भाजपा सर चिटनीस दीपकभाऊ चौधरी,भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे,कैलासराव धट,संदीप गुरुळे,रविंन्द्र पोळ आदी ऊपस्थित होते.
