कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९९५५८ झाल्या असुन १४५४९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४२०७ आहे तर उपचार सुरू असलेले १२३ आहे व मयत झालेले २१९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.६ ऑक्टोबर २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ७९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More