आज दिनांक १४ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९५१२ झाल्या असुन २८१६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७०६ आहे तर उपचार सुरू असलेले ६७ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १४ जानेवारी २०२१ आज २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]
Read More