मी नगराध्यक्ष पदावर आहे म्हणून सर्व काही कामे नीटपणे होत आहे:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मी नगराध्यक्ष पदावर आहे म्हणून सर्व काही कामे नीटपणे होत आहे अन्यथा कोल्हे गटांच्या नगरसेवकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण सभेत हाणामाऱ्या होतील मी आजा दुजाभाव न करता सर्व नगरसेवकांच्या मग तो कोणत्याही गटाचा असो तेथे प्रचंड विकास कामे केली आहेत अजूनही सुरू आहेत गेल्या चार वर्षापासून शहरात विकासकामे व्हावीत म्हणून नगराध्यक्ष व सर्व सहकारी नगरसेवक […]

Read More

निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांचा माहेगाव देशमुख येथे सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांना नुकताच राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांना नुकताच राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.प्रशासनातील बारकावे […]

Read More

कोपरगाव मध्ये ५ फेब्रुवारी रोजी ‘टाळे ठोको’ आंदोलन विज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीसाठी भारतीय जनता पार्टीचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्यातील लाखो वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याच्या राज्य सरकारच्या या जुलमी निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्य सरकारने थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने वीज कंपनीच्या विरोधात ०५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव […]

Read More

कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना शिक्षण, सहकार, सामाजिक व राजकीय जीवनात अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अंधाराच्या पलीकडे आशेची किरण असणार याचा त्यांना ठाम विश्वास होता.त्या विश्वासातून त्यांनी येणाऱ्या अडचणींवर मात करून शिक्षणाच्या संधी सर्व सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या मुलांना उपलब्ध करून दिले. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी दैदिप्यमान कामगिरी […]

Read More

नाभिक एकता महासंघ व सलुन असोसिएशनच्या वतीने सत्कार सोहळा‌ संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-गौरव समारंभराहुरी फॅक्टरी शहर नाभिक एकता महासंघ व सलुन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभ सोमवार १ फेब्रुवारी रोजी राहुरी फॅक्टरी येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष मा.श्री किरणभाऊ बिडवे व उत्तर अहमदनगर नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष साईभक्त मा.श्री मनोजभाऊ […]

Read More

भुमिअभिलेख कार्यालयाचे उप अधिक्षक श्री.संजय भास्कर साहेब यांची घटनाकार मैत्री संघाने सदिच्छा भेट घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील भुमीलेख अभिलेख कार्यालयाला सदिच्छा भेट देवून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की,घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतम बनसोडे यांनी भुमिअभिलेख कार्यालयाचे उप अधिक्षक श्री.संजय भास्कर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी त्यांना विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली आहे.यावेळी घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतम बनसोडे […]

Read More

सर्व सामान्य गोर गरीबांचा कैवारी हरपला…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.सुभाषराव (आण्णा) रंगनाथ आव्हाड यांचे आज दि.३ फेब्रुवारी पहाटे निधन झाले‌. त्यांच्या पच्छात पत्नी , दोन मुले , मुलगी ,सुना नातवंड असा मोठा परिवार आहे . त्यांच्या निधनाने जेऊर कुंभारी गावात शोककळा पसरली आहे .सुभाषराव आव्हड यांच्या निधनाबद्दल संजीवनी उघोग समुहाचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार […]

Read More

कोपरगावचे भूमिपूत्र,सिरम इन्स्टिटयुटचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन वैदय यांचा सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावचे भूमिपूत्र,सिरम इन्स्टिटयुटचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन वैदय यांचा सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.कोरोना वरील लसीकरणात महत्वाचे योगदान दिलेल्या सिरम इन्स्टिटयुटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चेतनजी वैदय यांनी नुकतीच कोपरगावला भेट दिली. मुळचे कोपरगावचे रहिवाशी असलेले चेतनजी वैदय सध्या पुणे येथे सिरम इन्स्टिटयुट या कपंनीत कार्यरत आहे. तालुक्यातील चासनळी […]

Read More

क्रीडा क्षेत्रात आमदारांनी राजकारण आणु नये:- श्री. सुमित कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील खेळाडूंच्या सोयीसाठी सर्वांनी एकत्र येवुन काम करणे गरजेचेकोपरगांव: माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे हे कोपरगांव तालुक्यातील खेळाडूंना सुविधा निर्माण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीले. सन २००३-२००४ मध्ये कोपरगांव तालुक्यासाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुका क्रीडा संकुल मंजुर झाले. परंतु कोपरगांव शहरात किंवा जवळ पुरेशी जागा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या अधिपत्याखालील संस्थांची ६ एकर जागा […]

Read More

इफको मार्फत गरीब शेतकरी कुटूंबाना विविध उपक्रमांचा लाभ मिळवून देणार:- विवेक बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-शेतक-यांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम करणा-या इफको मार्फत गरीब शेतकरी कुटूंबाना विविध उपक्रमांचा लाभ मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन, इफकोचे जनरल बाॅडी प्रतिनिधी विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी केले. इंडियन फार्मर्स फर्टीलायझर्स को आॅपरेटीव्ह लि., सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि शेतकरी सहकारी संघ, कोपरगाव यांच्या संयुक्त विदयमाने उस तोडणी कामगारांना […]

Read More