येसगावात बिबट्याच्या हल्ल्यात महिला मृत्यूमुखीनरभक्षक बिबट्याला ठार मारा घटनास्थळावरूनआ.आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मागणी…
घटनेची माहीती समजताच वीसच मिनिटात आ.आशुतोष काळे घटनास्थळी हजर…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील आठवड्यात टाकळी परीसरात ऊस तोडणी मजुराच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला होता. हि घटना ताजी असतांनाच सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ११.००वा.सुमारास शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अंदाजे ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला […]
Read More