समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रेरणादायी कृती , कलेतून कमावलेले १ लाख रुपये ‘साई आश्रया’ अनाथाश्रमाला अर्पण…

कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा समाजाप्रती आपली संवेदनशील जबाबदारी जपत करुणेचा नवा अध्याय लिहिला आहे. दीपावलीनिमित्त समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच पार पडलेला ‘Art Volcano – 2.0’ हा भव्य कलोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम ठरला. या उपक्रमाचे उद्घाटन पीपल्स को-ऑप.सहकारी बँकेचे माजी चेअरमन धरमशेठ बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आले होते. या […]

Read More

टाकळी परीसरातील त्या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा आ.आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री ना.अजीतदादांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील टाकळी गावाच्या परीसरात बुधवार (दि.०५) रोजी तर बिबट्याने ऊस तोडणी करणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या हल्ल्यात या चिमकुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. सदरची घटना अत्यंत हृदयद्रावक असून, स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मानवी […]

Read More

कोपरगाव नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सागरे…

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त…कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश जारी केले असून, या नेमणुका शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार केल्या आहेत. निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार […]

Read More

संताच्या बरोबरीचे कर्मवीर शंकररावजी काळेंचे सामाजिक कार्य :- ज्ञानदास डॉ.विजयकुमार फड…

कर्मवीर शंकररावजी काळे यांचा १३ वा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ‘इवलेसे रोप लाविलेये द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ या विश्व वंदनीय ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी साखर कारखाना व उद्योग समुहाची उभारणी करून हजारो कुटुंबांचे प्रपंच उभे करून या परिसराचे नंदनवन केले. त्यांचे हे सामाजिक कार्य संतांच्या बरोबरीचे असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध […]

Read More

बिबट्याच्या हल्ल्यातून आणि खड्ड्यांच्या हालअपेष्टेतून बाहेर काढा नागरिकांची आर्त हाक,बिबट्यांचा बंदोबस्त करा स्नेहलताताई कोल्हे यांची वनमंत्र्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात सध्या रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांमुळे आणि बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत.एकीकडे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून जीविताचे रक्षण करायचे आणि दुसरीकडे खराब रस्त्यांमुळे अनेकांचे जीवन संकटात आहे अशी द्विधा संकट परिस्थिती आहे.या संकटात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यावर […]

Read More

आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या १.८० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या १.८० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत कोपरगावकरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या १.८० कोटींच्या निधीतून कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे ०१ कोटी निधीतून भव्य व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून […]

Read More

आ.आशुतोष काळेंनी घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक, रस्त्यांच्या कामांची गती वाढविण्याच्या दिल्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असून हि कामे अतिशय धीम्या गतीने सुरु आहेत तर काही ठिकाणी कामे मंजूर असूनही हि कामे अद्याप सुरु झालेली नाहीत त्यामुळे वाहतूक कोंडी होवून नागरीकांना त्रास होत आहे. मोठ्या प्रमाणात पडत असलेला परतीचा पाऊस व तालुक्यातील दोनही साखर कारखान्यांचे सुरु झालेले गळीत हंगाम […]

Read More

कोपरगाव मतदार संघात नवीन १८ वीज रोहीत्रांना१.४२ कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता :-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी प्रतिनिधी – कोपरगाव मतदार संघातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या वीज रोहीत्रांच्या मागणीनुसार उर्जा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील १८ वीज रोहीत्रांसाठी जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत ०१ कोटी ४२ लाख निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहीती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.यामध्ये नवीन वीज रोहित्र बसविणे, वीज रोहित्र स्थलांतरीत करणे, पोल बसविणे आदी कामांचा समावेश […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रारंभी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांच्या शुभहस्ते व प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. ए. पी. […]

Read More

सर्व रस्ते मीच करणार, तुम्ही चिंता करू नकामी कामाचा माणूस आहे, फक्त भाषण करणारा नाही :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- झगडे फाटा ते तळेगाव या रस्त्याबरोबरच साईबाबा कॉर्नर ते वैजापूर, शिंगणापूर रेल्वे चौकी ते संवत्सर, कोळपेवाडी कोपरगावला जोडणारा एम.डी.आर.८५ व एम.डी.आर.०८ अशा जवळपास ५४ किलोमीटर रस्त्यांचा विकास होणार आहे. हे रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे प्रयत्न सुरु असून या रस्त्यांना लवकरच मंजुरी पण मिळणार आहे. हे […]

Read More