संजीवनी सैनिकी स्कूल अॅण्ड ज्यु. कॉलेजचे ब्रास बॅन्ड पथक देषात पष्चिम विभागातुन प्रथमसंजीवनी करणार राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व…

कोपरगाव प्रतिनिधी: पश्चिम विभागीय राष्ट्रीय भव्य ब्रास बॅन्ड स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅन्ड पथकाने अप्रतिम सुरावटी आणि शिस्तबध्द सादरीकरण करून पहिल्या क्रमांक पटकावला. हे पथक आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ब्रास बॅन्ड स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अशी माहिती संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी दिली.ते म्हणाले, केंद्र […]

Read More

कोपरगाव नगरपरिषद नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण व सेवा शपथ सोहळा उत्साहात संपन्न होणार…

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत होणार समारंभ…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराच्या राजकीय व सामाजिक इतिहासात एक महत्त्वाचा क्षण म्हणून सोमवारी दि. ५ जानेवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण व सेवा शपथ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तहसील मैदान, कोपरगाव येथे सायंकाळी ४.३० वाजता या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष […]

Read More

नवीन आवाहने आणि बदलती पत्रकारिता स्वीकारून पत्रकारांच्या निर्धास्त पत्रकारितेचा अभिमान :-आ.आशुतोष काळे…

सत्य आणि अचूक बातमी लोकांपर्यंत पोहोचविणेपत्रकारांची जबाबदारी :- डॉ. विजय चोरमारे…कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- पत्रकार समाजाचा आवाज महणून कार्य करत असल्याने लोकशाहीमध्ये पत्रकारांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात पत्रकारितेचा सिंहाचा वाटा राहिला आहे. तेव्हा पासून आजतागायत पत्रकार बंधू-भगिनी समाजाच्या न्याय हक्कासाठी नागरीकांचा आवाज बनून अविरत लढा देत आहेत. दररोज नवीन आवाहने आणि नवीन […]

Read More

नविन वर्षीच्या स्वागताला श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाची फॉरमेशन करून सलामी…

कोपरगाव प्रतिनिधी :- श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाने नविन वर्षाचे स्वागत आगळीवेगळी सलामी देवुन केले. इयत्ता ७ ते ९ वीच्या मुलींनी सुरुवातीला अक्षर दोन हजार सव्वीस याची रचना केली. हे फॉरमेशन एक कौतुकाचा भाग झाले. या फॉरमेशन ची रचना क्रीडा विभाग प्रमुख श्री निलेश बडजाते यांच्या मार्गदर्शना खाली तयार करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे, […]

Read More

राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ : महाराष्ट्र सहकार कायद्यात बदलांसाठी उच्चस्तरीय समिती, ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या सहकार खात्याने राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ नव्याने तयार केले असून, या धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायद्यात अनुकूल बदल करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय राज्यस्तरीय समिती गठीत केली आहे. या महत्त्वाच्या समितीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा […]

Read More

कोपरगावात आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महान समाजसुधारिका, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या आणि थोर समाज सुधारक क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार (दि.०३) रोजी कोपरगाव शहरात आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माळी बोर्डिंग येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उजाळा देतांना सांगितले की, ज्या काळात […]

Read More

अभिरुप संसदेसाठी आत्मा मालिकच्या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड…

कोपरगाव प्रतिनिधी :-दिपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुणे येथे दरवर्षी राज्यस्तरीय अभिरुप संसदेचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या प्राथमिक फेरीमध्ये महाराष्ट्रातील ३०० शाळांमधील १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक फेरीमध्ये लेखी परीक्षा, भाषा कौशल्य व मुलाखत यामधून पुणे येथे होणाऱ्या अभिरुप संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड होते. अहिल्यानगर व नाशिक या ठिकाणी झालेल्या प्राथमिक […]

Read More

डोक्यावरचा विजयी फेटा म्हणजे जनसेवेच्या- जबाबदारीची जाण:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन निवारा येथे संगीतमय भक्तिगीतांच्या कार्यक्रमातून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांच्या नागरी सत्काराची सुरुवात याच प्रभागातून करण्यात आली. हा केवळ सत्कार नसून विकासाच्या गंगेची सुरुवात याच प्रभागातून होत आहे. नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार व नगराध्यक्षांचा सत्कार करून नागरिकांनी त्यांच्या […]

Read More

सावळीविहिर-कोपरगाव (७५२ जी) रस्त्याचे उर्वरित काम लवकर पूर्ण करा आ.आशुतोष काळेंच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील नागरीकांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सावळीविहीर-कोपरगाव (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी) या रस्त्याचे काम अंतिम टप्यात असून राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदार प्रतिनिधीला दिल्या आहेत.सावळीविहीर फाटा,कोपरगाव,मनमाड ते सेंधवा (म.प्र.) पर्यंतच्या महामार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात […]

Read More

वेस सोयेगाव साठवण तलाव हा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान :- आ. आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयेगाव साठवण तलाव हा वेस सोयेगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्त्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले. वेस सोयेगाव येथे १0 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते गुरुवार (दि.०१) रोजी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार […]

Read More