सोमैया महाविद्यालयात सायबर सुरक्षितता आणि प्रतिबंध विषयावर व्याख्यान…
कोपरगाव प्रतिनिधी:-फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ऑनलाइन फ्रॉड ,फेक प्रोफाइल ,सायबर स्टॅकिंग यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा योग्य वापर कसा करावा, तसेच वेळेचे नियोजन, गोपनीयता आणि सायबर सुरक्षिततेचे महत्त्व याविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन प्रा. हर्षदा गवळी यांनी केले, अशी माहिती प्राचार्य डॉ विजय ठाणगे यांनी दिली.सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्षाच्या वतीने ‘सायबर सुरक्षा आणि प्रतिबंध’ या विषयावर […]
Read More