सकल मराठा समाजाच्या आमरण उपोषणास वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा:- शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव या ठिकाणी सकल मराठा समजाच्या वतीने शिक्षनातं व नोकरीत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे.या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषणा सुरु आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.सदरील मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात सकल मराठा समाजा बरोबर खांदयाला खांद्दा लावून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. […]

Read More

लोकशाहीर अण्णासाहेब साठे यांचा पूर्णकृती पुतळा व खुले नाट्यगृह संदर्भात सुरू असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा:- शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधि:-कोपरगाव शहरातील डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शासकीय पद्धतीने झाला पाहिजे.तसेच शहरातील डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाटयगृहाचे काम वर्क ऑर्डर निघालेली असतानासर्व मंजुरी मिळालेल्या असतानाआज पर्यंत या कामास का विलंब केला गेला.हे रखडलेले काम त्वरीत चालू करावे या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले सत्य शोधक लहुजी क्रांती सेना कोपरगांव चे […]

Read More

कोपरगावात बैलपोळा उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानने बांधलेल्या कोपरगाव वेस येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे…प्रारंभी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख,कोपरगांव नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,सोमेश्वर महादेव देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,गोसेवक धनंजय जोशी यांचे उपस्थिती सोमेश्वर महादेव देवस्थान येथे परंपरागत पध्दतीने अभिषेक […]

Read More

आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय..!

उत्तर अहमदनगर मधील ६ तालुक्यातील नागरिकांची पायपीट थांबणार… अर्धन्यायिक प्रकरणांच्या होणार सुनावण्या…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- उत्तर अहमदनगर मधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहूरी या ६ तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक सुनावणी व इतर शासकीय कामांसाठी अहमदनगर येथे जाण्याची आवश्यक नाही. आज, दि.१५ सप्टेंबर पासून शिर्डी येथे नागरिकांच्या सेवेसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण […]

Read More

कोपरगावातील सकल मराठा समाजाच्या आमरण उपोषणाची सरकारने तातडीने दखल घ्यावी:- स्नेहलताताई कोल्हे…

स्नेहलताताई कोल्हे यांचा सकल मराठा समाजाच्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा…कोपरगाव प्रतिनिधी:- मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयात टिकेल असे भक्कम आरक्षण त्वरित द्यावे यासह इतर मागण्यांसाठी कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची केंद्र व राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी. पालकमंत्र्यांनीही या उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन उपोषणकर्त्यांच्या भावना सरकारकडे पोहोचवून त्यांच्या मागण्यांची पूर्तता […]

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण व खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी पाठपुरावा करू; स्नेहलताताई कोल्हे यांचे उपोषणकर्ते फकिरा चंदनशिव यांना आश्वासन…

कोल्हे कुटुंबीय कायम मातंग समाजाच्या पाठीशी -स्नेहलताताई कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण त्वरित करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने चालू करावे, या मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या […]

Read More

चितळीचे उपसरपंच नारायणराव कदम यांच्यासह विखे पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहाता तालुक्यातील चितळी येथील विद्यमान उपसरपंच नारायणराव कदम यांच्यासह विखे पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोल्हे गटात प्रवेश केला आहे. विवेकभैय्या कोल्हे यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.नारायणराव कदम हे चितळी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या विनंतीवरून उपोषणकर्त्यांचा आत्मदहन करण्याचा निर्णय मागे, मराठा समाजाच्या आंदोलनाला आ. आशुतोष काळेंचा पाठींबा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोपरगाव येथे मराठा समाज बांधवांचे आमरण उपोषण सुरु असून उपोषणकर्त्यांकडून आत्मदहनाचा ईशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर करून त्यांनी उपोषणकर्त्यांना आत्मदहन न करण्याची केलेली विनंती उपोषण करणाऱ्या मराठा समाज बांधवांनी मान्य करून आत्मदहन करण्याचा […]

Read More

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीयअनावरण करण्यासाठी नियोजन करा आ. आशुतोष काळेंच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन करून मातंग समाजाच्या उर्वरित मागण्या तातडीने पूर्ण करा अशा आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या आहेत. कोपरगाव शहरातील सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव […]

Read More

गांव खेडयातच वैद्यकिय उपचारांची सेवा देण्यात संजीवनी कटीबध्द:- साहेबराव कदम…

कोपरगांव प्रतिनिधी:-गोर गरीब वंचित तसेच अबाल वृध्दांना तालुक्याच्या ठिकाणी जाउन उपचार घेणे अडचणीचे ठरते त्यासाठी वाड्या- वस्त्या, तांडे, गांव खेडयातच वैद्यकिय उपचारांची सेवा देण्यांत शंकरराव कोल्हे आर्युवेद महाविद्यालय कटीबध्द असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष साहेबराव कदम यांनी केले.तालुक्यातील रवंदे येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा व रिसर्च […]

Read More