

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव या ठिकाणी सकल मराठा समजाच्या वतीने शिक्षनातं व नोकरीत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे.
या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषणा सुरु आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
सदरील मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात सकल मराठा समाजा बरोबर खांदयाला खांद्दा लावून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शरद खरात, अनिल बनसोडे, पवनशेठ पंजाबी, राजेंद्र मोकळ, नारायण पगारे,राजेंद्र पगारे,, संजय मोकळ, भिमराज बनसोडे, संजय ठोँबरे, सुनील मोकळ, पै. साईनाथ जाधव, बापु ठोँबरे,संजय लोंढे, विलास मोकळ,निलेश बागुल , सतीश साळवे, निवृत्ती रणधीर, अशोक पगारे, अब्दुल शेख, रमजान शेख, गणेश पगारे , अर्जुन पगारे, नाना वाघमारे, बाबू मामा साळवे राहुल पटाईट, संजय गाढे तसेच महिला आघाडीच्या सुनीता मुंतोडे, रोहिणी पाईक, मिरा साळवे इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते .
