पाणी प्रश्न कायमचा सुटण्यासाठी व्यापक लढा उभारणार:- कोल्हे…
पाणीप्रश्नासाठी नगर, नाशिकसह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे शासनदरबारी आवाज उठवन्यासाठी केले आवाहन…कोपरगाव प्रतिनिधी:- मेंढेंगिरी समितीचा अन्यायकारक अहवाल व समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळवले तर कोपरगाव तालुक्यासह नगर, नाशिक जिल्ह्यांचा व मराठवाड्यातील पाण्याचा […]
Read More