गौतमच्या हॉकी संघाची राष्ट्रीय पातळीवर धडक, महाराष्ट्राचे करणार नेतृत्व:- सौ. चैतालीताई काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने आपला हॉकीच्या मैदानावरचा दबदबा अबाधित राखला असून विभागीय स्पर्धेत केलेल्या दिमाखदार कामगिरीची लय कायम ठेवून राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अंतिम सामन्यात कोल्हापूर टीमचा २-० ने पराभव करुन राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी दिली आहे.जिल्हाक्रिडा अधिकारी कार्यालय पुणे […]
Read More