आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य दीपस्तंभासारखे:- स्नेहलताताई कोल्हे…

येसगावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी…कोपरगाव प्रतिनिधी:- शिक्षण हाच समाजजागृतीचा आणि सर्वांगीण विकासाचा पाया आहे, हे ओळखून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निरपेक्ष भावनेने शिक्षण क्षेत्रात काम केले. समाजातील अज्ञान व दारिद्रय समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गोरगरीब शेतकरी पददलित, बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा […]

Read More

कोपरगावच्या भूमीत जागतिक कीर्तीचे बुद्धिबळपटू तयार होण्यासाठी सहकार्य करू:- विवेकभैय्या कोल्हे…

विवेकभैय्या कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत राजवीर शिंदे, ओंकार लोखंडे, शिवप्रसाद काळे विजेतेपदाचे मानकरी…कोपरगाव प्रतिनिधी:- भारतात क्रिकेटच्या अफाट ग्लॅमरमुळे इतर खेळ झाकोळले जात असताना विश्वनाथन् आनंद, प्रवीण ठिपसे, अभिजीत कुंटे, प्रज्ञानंद आर., कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली यांच्यासारख्या विश्वविजेत्या खेळाडूंनी बुद्धिबळाला लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे बुद्धिबळपटूकोपरगावच्या भूमीत तयार व्हावेत. यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे बुद्धिबळ […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न…

अद्ययावत तंत्रज्ञान व अॅटोमेशन असलेला कारखाना उभारणीचेकर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे स्वप्न पूर्ण… ऊसाच्या एफ.आर.पी. मध्ये वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह,साखरेची एमएसपी देखील वाढवा आ. आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- केंद्र शासनाने २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी ऊसाच्या एफ.आर.पी. मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत रु.१००/- प्रतिटन वाढ करण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत असून एफ.आर.पी.च्या दरात वाढ करतांना केंद्र शासनाने […]

Read More

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथील संकुलात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू पाटील कोळपे व विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे यांच्या हस्ते करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या […]

Read More

संजीवनी इंटरनॅशनल स्कूल व अकॅडमीचा गुवाहाटीत झेंडा, आयआयटी, गुवाहाटी आयोजीत तांत्रिक स्पर्धेत देशात प्रथम…

कोपरगांव प्रतिनिधी:- इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), गुवाहाटी आयोजीत ‘आयआयटी टेक्निज’ या राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंटरनॅशल स्कूल, शिर्डी व संजीवनी अकॅडमी, कोपरगांवच्या विध्यार्थ्यांनी संयुक्तिक भाग घेवुन देशात प्रथम क्रमांक पटकावित संजीवनीचा झेंडा थेट गुवाहाटीत रोवला, अशी माहिती स्कूल्सच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष […]

Read More

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी पीएसीएस व एफपीओअंतर्गत व्यवसाय सुरू करून प्रगती साधावी:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी सहकार मंत्रालयामार्फत ४८ मोठे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याद्वारे सर्व सहकारी संस्थांच्या आर्थिक विकासासाठी व विस्तारासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने पीएसीएस व एफपीओअंतर्गत विविध १५१ व्यवसाय सुचवले […]

Read More

सत्तेचा उपयोग फक्त विकासासाठी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार मतदारसंघात झालेला विकास मतदार संघातील जनतेच्या विश्वासाची परतफेड आहे. मतदार संघाच्या विकास कामांसाठी दोन हजार कोटीच्या वर निधी मिळविण्यात यशस्वी झालो असून सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने सत्तेचा उपयोग फक्त विकासासाठीच केला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील गोधेगाव व घोयेगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी केले.गोधेगाव […]

Read More

शिक्षणात जीवन बदलण्याची ताकद:- डॉ. सुसेंद्रन , संजीवनी फार्मसी महाविद्यालयात ‘इंडक्शन ’ कार्यक्रम संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:- ‘पालक आपल्या पाल्यांचे चांगले करीअर घडविण्यासाठी महाविद्यालयात पाठवितात, शिक्षक शिकविण्यासाठी तयार असतात, मात्र पाल्यांनी शिकले पाहीजे, आपल्या क्षेत्रात काय नवीन आले आहे याचीही जाणिव करून घेणे गरजेचे आहे. पालकांच्या पाल्यांकडून मोट्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यांची अपेक्षा पुर्ती व पाल्यांचे उत्तम करीअर हे केवळ शिक्षणानेच शक्य आहे, कारण शिक्षणामध्ये जीवन बदलण्याची ताकद आहेे’, असे […]

Read More

विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी गावच्या विकासाला हातभार लावावा:- विवेकभैय्या कोल्हे…

-कोळपेवाडीतील चांगदेव बारकू कोळपे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयाच्या इमारतीचे व आपले सरकार सेवा केंद्राचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते उदघाटन…कोपरगाव प्रतिनीधी:- विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या या गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, गावच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. गावातील शाळा, मंदिरे, सहकारी सोसायटी यावरून आपल्याला गावच्या विकासाची कल्पना येते. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाने नियोजनबद्ध उत्तम […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलच्या दोन्ही संघाकडे पुणे विभागाचे नेतृत्व…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर पार पडलेल्या जवाहरलाल नेहरू विभागीय हॉकी स्पर्धा पार पडल्या असून गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली असून गौतम पब्लिक स्कूलचे दोन्ही संघ पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नुर […]

Read More