मोबाईल वापरून नव्हे तर पुस्तके वाचूनच आपण यशस्वी व्हाल :- उषाताई पवार….
कोपरगाव प्रतिनिधी: येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे ७७ वा प्रजासताक दिन उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहण राज्य सेवा राजपत्रित अधिकारी उषाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर, कार्यकारी संचालक विशाल झावरे, सदस्य पोपट झुरळे,शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे,ॲड.शंकर यादव,माजी नगरसेविका वर्षाताई शिंगाडे,संजय भोईर, दिलीप […]
Read More