मतदार संघाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्वाची:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चार वर्षापूर्वी रस्त्यांची अवस्था काय होती हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे अनुभवले आहे. करंजी फाटा ते पढेगांव कॅनॉल रस्ता खड्यात हरवल्यामुळे कासली, शिरसगाव, तिळवणी या गावातील नागरिकांचा कोपरगाव शहराशी संपर्क तुटला होता. अशी परिस्थिती अनेक रस्त्यांची झाली असल्यामुळे रस्त्यांचा विकास झाल्याशिवाय मतदार संघाचा विकास होणे शक्य नव्हते. त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून […]
Read More