ॲड.संदीप वर्पे यांचा माजी खासदार वाकचौरे यांनी केला सत्कार….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते एडवोकेट संदीप वर्पे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली असुन त्यांना महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्ता पदी नियुक्ती केली आहे राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांचे ते निकटवर्तीय समजले जातात संदीप वर्पे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे काम करत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र ‘प्रदेश प्रवक्ते’ पदी अँड संदीप वर्पे यांची निवड झाल्याबद्दल मा.खासदार भाऊसाहेब वाकचौरे […]
Read More