“एक मुखाने निर्धार कोपरगाव अव्वल बनविण्याचा ” विविध मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावचे नावलौकिक करणारे प्रसिद्ध आयुर्वेद गुरू व भारत सरकार पुरस्कार प्राप्त डॉ.रामदास आव्हाड,जलतरणपटू डॉ.सुषमा आचारी,जैन धर्म ग्रंथ अभ्यासक व अनुवादक डॉ.अभय दगडे,पीपल्स बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंगी,दि मर्चंट असोसीएशन चेअरमन अतुल काले,व्हा.चेअरमन राजेशजी ठोळे आदींचा नागरी सत्कार मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार संपन्न झाला. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी […]

Read More

काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे संभाव्य उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी  झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ गौरीची भेट घेवुन केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-ब्राह्मणगाव या छोट्याशा खेड्यातील गौरी अलका पगारे हिने प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत कठोर परिश्रम घेऊन आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ या रिअ‍ॅलिटी शोच्या २०२३ च्या पर्वाचे विजेतेपद पटकावून ब्राह्मणगाव व कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे  यानिमित्ताने काँग्रेसचे शिर्डी लोकसभा  संभाव्य उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी  भेट घेऊन […]

Read More

लायन्स क्लबच्या वतीने देवकर वस्ती शाळेत स्कूल बॅग चे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपल्या जि. प. देवकरवस्ती( टाकळी) शाळेत लायन्स क्लब कोपरगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना 13120/ रुपये किमतीच्या स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच श्री. बाबासाहेब मालकर.(शिर्डी संस्थान )यांचे कडून 1800/ रुपयांच्या तीन खुर्च्या शाळेत प्रदान करण्यात आल्या. प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष श्री सुमित भट्टड, सचिव श्री. प्रसाद भास्कर, अक्षय गिरमे संदीप राशिनकर,श्री.मोहन उकिर्डे, श्री शिंदे […]

Read More

मैदानी खेळात मुलांनी सहभाग वाढवावा:-बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-हल्लीच्या ताण तणावाच्या जीवनांत मैदानी खेळ चांगले असुन मुलांनी त्यात जास्तीत जास्त सहभाग देवुन स्वत:बरोबर देशाचे उज्वल भवितव्य घडवावे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनी युवा प्रतिष्ठान व उद्योग समुहाच्यावतीने तालुक्यातील संवत्सर येथील अक्षय सुनिल रत्नपारखी याची २५ ते २७ डिसेंबर दरम्यान आग्रा येथे […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या मागणीची दखल गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी आवर्तन सोडले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली होती. तसेच मंगळवार (दि.०५) रोजी माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन व शासकीय वाळू डेपोचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे देखील,गोदावरी कालव्यांना […]

Read More

श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे अलौकिक कार्य:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रेष्ठ संत श्री संताजी जगनाडे महाराज यांनी समाज व्यवस्थेला प्रबोधनाचा खजिना दिला आहे.संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेचे संतअमृत आपल्या पर्यंत येण्यात जगनाडे महाराज यांचे महत्वाचे स्थान आहे अशी प्रतिक्रिया सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी जगनाडे महाराज यांच्या जयंतनिमित्त कोपरगाव शहरात आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी दिली.समाजाला एकविसाव्या शतकात डिजिटल क्रांती […]

Read More

गौतम पब्लिक स्कुलचा माजी विद्यार्थी भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कुलचा माजी विद्यार्थी महेश शरदराव वाबळे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा गौतम पब्लिक स्कुलच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला आहे.शहरात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना देखील इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोळपेवाडी येथे […]

Read More

दुष्काळसदृश्य मंडळातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई अनुदान द्याआ. आशुतोष काळेंची महसूलमंत्री ना.विखेंकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून दुष्काळ जाहीर झालेल्या मंडलातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु ज्या मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देणे बाबत आदेश देण्यात आलेले नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच […]

Read More

के.बी.रोहमारे कनिष्ठ के.जे.सोमैय्या वरिष्ठ महाविद्यालय येथे भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“भि.ग. रोहमारे ट्रस्ट पोहेगाव आणि त्यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार म्हणजे 35 वर्षांची महायात्रा आहे. अख्या जगाचा पोशिंदा असलेला आणि आज हवालदिल झालेला शेतकरी-शेतमजूर, नांगरणी, पेरणी, खुरपणी, पशु-पक्षी; एकूणच कृषी-संस्कृती आणि गावगाड्याचे वास्तव चित्रण करणाऱ्या कवी, कथाकार आदी साहित्यिकांना दिला जाणाऱ्या या पुरस्काराचे मोल आणि महत्त्व खूप मोठे आहे. सुप्रसिद्ध […]

Read More

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोपरगाव मतदार संघातील पूल व रस्त्यांसाठी ४६.४६ कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

१०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीसाठी देखील २८.८४ कोटी निधीची तरतूद…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील रस्त्याची दुरवस्था दूर करून दळणवळण पूर्व पदावर आणण्यात आ. आशुतोष काळे आ.आशुतोष काळे चार वर्षात यशस्वी झाले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे मोठे सहकार्य लाभले असून त्यांनी पुन्हा एकदा मतदार संघातील रस्त्यांसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी […]

Read More