माजी नगरसेवक श्री.मंदारजी पहाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी:-वारसा कर्तृत्वाचा जाणीव कर्तव्याची ध्यास जनसेवेचा स्वप्न विकासाचे माजी नगरसेवक, टिळकनगर प्रभागातील कार्यसम्राट माजी नगरसेवक माननीय श्री.मंदारभाऊ पहाडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :- मंदारभाऊ पहाडे मित्र मंडळ कोपरगाव

Read More

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांचे विद्यापीठ पातळीवर निवड….

कोपरगाव प्रतिनिधी :- जळगाव येथे झालेल्या DBATU विद्यापीठाच्या अंतर विभागीय फेन्सिंग स्पर्धा मध्ये कु. कार्तिक मोरे यांनी प्रथम क्रमांक व कु.यशराज पानसरे आणि कु. दर्शन नाईक यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच कु.भुजबळ साईराज याचे इंद्रायणी महाविद्यालय पुणे मध्ये क्रिकेट मध्ये निवड झाली. सर्व विजेत्यांचे DBATU विद्यापीठामध्ये निवड झाल्या बद्दल आर. जे. एस ग्रपू ऑफ इन्स्टिट्यूट […]

Read More

कारभार झाला गोलमाल त्यामुळे नागरिकांचे होताय हाल:- दत्ता काले…

कोपरगाव प्रतिनिधी:-गाळमिश्रित पाणी देऊन प्रशासन शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.दोन वर्षे एकहाती कारभार हाकणारे प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे सोयीस्कर मौन बाळगून ठराविक जणांना हाताशी धरून पालिका चालवत आहे.कर देऊन नागरिकाना मात्र अस्वच्छ पाणी नशिबी आहे का असा संतप्त सवाल भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी विचारला आहे.एक काळी ४ दिवस आड पाणी देणे शक्य असताना […]

Read More

रांजणगाव ,अंजनापुर, बहादराबाद व शहापूर परिसरातील बंधारे निळवंडे पाण्याने भरून देन्याची जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-निळवंडे कालव्याचे पाणी कोपरगाव तालुक्यांतील गावांना उपलब्ध व्हावे यासाठी मोठा संघर्ष झाला.काही दिवसापूर्वी साठवण बंधारे भरले जावे यासाठी नागरिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.मात्र प्रशासंन दिलेला शब्द पूर्ण करत नसल्याने रांजनगाव व अंजणापुर येथील महिला व नागरिक संतप्त होऊन ९ डिसेंबर २०२३ पासून बंधारा निळवंडे पाण्याने जलमय होत नाही तोवर आमरण उपोषण सुरू आहे तरीही […]

Read More

गढूळ पाण्याने नागरिक त्रस्त , कोपरगाव कराच्या पदरी धूळ , खड्डे , अस्वच्छ पाणी व निकृष्ट कामे:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव शहरा तील प्रभागात आज करण्यात आलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अतिशय गढूळ, मैला, शेवाळ युक्त, गटारीचे ड्रेनेजचे काळे पाणी, अतिशय घाण वास येत असलेला केल्याने पालिका प्रशासन विरोधात नागरिक महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशासक असल्याने कोणाचाच कोणावर वचक नसल्या ने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. शहरातील विविध […]

Read More

कोपरगांव बाजार समितीकडून शेतक-यांना विनामुल्य़ पीक विमा,, तालुक्यातील शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन सभापती श्री. साहेबराव किसनराव पा. रोहोम….

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी कृषि उत्पन्ऩ बाजार समितीकडून विनामुल्य़ प्रधानमंत्री पिक विमा काढून देण्यात येत आहे. तालुक्यामध्ये सीएससी सेंटरवर किंवा सायबर कॅफेमध्ये शेतक-यांकडून पिक विमा भरून देण्याचे शुल्क़ घेतले जाते. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने येथील कृषि उत्पन्ऩ बाजार समितीच्या वतीने पिक विमा काढून देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.याकरीता शेतक-यांनी आधार […]

Read More

डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक राज्यात अव्वल29 बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:- मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या 29 विद्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

Read More

एस.एस.जी.एम.कॉलेज ‘रि-नॅक’ साठी सज्ज….

कोपरगाव प्रतिनिधी:- विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या भूमिकेतून प्रत्येक महाविद्यालयाने नॅक करून घेणे बंधनकारक केलेले आहे. यानुसार येथील रयत शिक्षण संस्थेचे, एस.एस.जी.एम. कॉलेजने आत्तापर्यंत नॅकचे तीन सायकल पूर्ण केले असून, महाविद्यालय आता चौथ्या सायकलसाठीची प्रक्रिया राबवित आहे. महाविद्यालय या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यावर असून दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी नॅक समितीने महाविद्यालयाला […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अँस्ट्रो क्लब तर्फे बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी रात्री उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे. खगोलप्रेमींना जेमिनीड उल्कावर्षाव हा अंधाऱ्या ठिकाणावरून स्पष्ट बघता यावा यासाठी महाविद्यालयातील अँस्ट्रो क्लब च्या वतीने […]

Read More

प्रोजेक्टचे रूपांतर प्रॉडक्टमध्ये व्हावे:- श्री नितिनदादा कोल्हे…

संजीवनी इजिनिअरींग कॉलेजमध्ये टेक्निकल प्रोजेक्ट प्रदर्शन संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:- इंजिनिअरींगच्या विध्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून समाज उपयोगी नवनवीन प्रोजक्टस् तयार करून त्यांची उपयुक्तता सिध्द करावी, व असे प्रोजेक्टस्चे प्रॉडक्टमध्ये रूपांतर करावे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी केले.संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाने (इसीई) टेक्निकल प्रोजेक्टस्चे प्रदर्शन भरविले होते. […]

Read More