आ.आशुतोष काळेंच्या विकास कामांचा साधू-संताकडून देखील गौरव,, सत्कार माझ्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद, विकासासाठी प्रेरणादायी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपल्या जीवनात प्रत्येकाला पुण्य करण्याची संधी मिळत असते मात्र हि संधी प्रत्येकालाच ओळखता येत नाही. मात्र हि संधी आ. आशुतोस काळे यांनी नेमकी हेरून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवून पुण्याचे काम केले आहे. याची कोपरगावच्या नागरिकांबरोबरच साधू संतानी देखील दखल घेतली असून प्रजापिता ब्रह्मकुमारी स्पिरीचुअल सेंटर कोपरगाव यांच्या वतीने राजयोगिनी ब्रह्मकुमारी […]

Read More

कोपरगांव पिपल्स बँकेच्या मा. संचालक पदाच्या रिक्त जागेवर अनिल कंगले यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेचे संचालक कै. सुनिल दत्तात्रय कंगले यांचे दुखःद निधन झाल्याने सर्वसाधारण मतदार संघातील संचालक मंडळाची एक जागा रिक्त झाली होती. त्यानुसार कोपरगांव पिपल्स बँकेने रिक्त झालेल्या जागेबाबत सहकार खात्यांच्या संबंधीत विभागाला माहिती कळवुन रिक्त जागा भरणे बाबत कळविले होते. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील ६.६२ कोटीच्या रस्त्यांच्याकामाच्या निविदा प्रसिद्ध:- आ.आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चार वर्षात रखडलेल्या रस्ते विकासाला चालना देवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची दुर्दशा मिटविण्यात आ. आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. ज्या रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेलीं नाहीत अशा सर्वच रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल केले असून त्यापैकी ६.६२ कोटीच्या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली […]

Read More

हरिद्वार येथील आयुर्वेद कुंभ मध्ये जागतिक संहिता वाचन रेकॉर्ड समारंभात डॉ रामदास आव्हाड सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी:-हरिद्वार येथे जीवन अमृत तर्फे नुकतेच झालेल्या तीन दिवसीय भव्य दिव्य अशा आयुर्वेद कुंभ परिसंवादात भारतातील 5000 वैद्यांनी एकाच वेळी 5000 चरक संहिताचे सामूहिक वाचन करून एक जागतिक रेकॉर्ड बनवले. भारतात प्रथमच एवढ्या संख्येने वैद्य एकत्र जमा होऊन हे रेकॉर्ड बनविले गेले. भारतातील नामांकित 8 वैद्यांचे व्याख्यानांचे नियोजनही यावेळी करण्यात आले होते. कोपरगाव येथील […]

Read More

संजीवनीचे माजी विध्यार्थी जगभर ही संजीवनीच्या संस्कारची पावती:- सौ. स्नेहलता कोल्हे…

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या माजी विध्यार्थ्यांचा मेळावा संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत विविध संस्थांमधिल विध्यार्थी येथुन घेतलेल्या ज्ञानाच्या जोरावर जगभर कार्यरत आहे, ही बाब भुषणावह आहे. आज येथिल माजी विध्यार्थ्यांनी लंडन, अमेरिका सारख्या ठिकाणी आपले उद्योग सुरू करून इतिहास रचला आहे, अनेक जण देश परदेशात उच्च पदांवर आहेत. हे यश म्हणजे आई वडीलांच्या […]

Read More

आत्मा मालिकच्या राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळलेल्या नामांकित विद्यार्थ्यांचा आदिवासी आयुक्त यांच्याकडून सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:- आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नाशिक येथे, आत्मा मालिक संकुलाच्या नामांकित योजनेखाली शिक्षण घेणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर क्रीडा नैपुण्य मिळवणाऱ्या 49, राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य मिळवणाऱ्या 203 विद्यार्थ्यांचा आदिवासी विभागाचे प्रभारी आयुक्त तथा अपर आयुक्त तुषार माळी, अपर आयुक्त संदीप गोलाईत तसेच सहआयुक्त संतोष ठुबे व आयुक्त कार्यालयाच्या सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज […]

Read More

कोपरगावकरांचे २० कोटी वाचले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेनागरिकांना पेढे भरवत आ. आशुतोष काळेंचे मानले आभार….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी दिला असून हा निधी मिळविण्यासाठी लोकवर्गणीची १५ टक्के रक्कम देखील शासनाकडून मिळविली आहे. त्यामुळे कोपरगावकरांचे जवळपास २० कोटी रुपये वाचले असून याचा आनंद कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेचे मनापासून धन्यवाद:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 27.12.2023 रोजी विकसित भारत संकल्प यात्रा 2024 कोपरगांव मध्ये आली होती त्या निमित्ताने कोपरगांव च्या पहिल्या माहिला आमदार सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हेमुख्यधिकारी श्री शांताराम गोसावी साहेब आणि कोपरगांव शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या साक्षीने मला आमच्या गोदामाई सेवकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.यामुळे आम्हा गोदामाई सेवकांची गोदामाई प्रदुषण मुक्त करण्याची जबाबदारी वाढली आहे. हा सन्मान गोदामाई […]

Read More

राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत सोमैया विद्यामंदिर, साकरवाडी संपूर्ण महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर…

कोपरगाव प्रतिनिधी:-क्रीडा व युवक संचनालय पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवकसेवा नाशिक विभाग,नाशिक, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, नाशिक, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, नाशिक आयोजित राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नाशिक जिमखाना येथे 22 व 23 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत सोमैया विद्यामंदिर साकरवाडीच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने (प्रसाद मयुरी जानकीराम, मलिक […]

Read More

अध्यात्मातुन नैतिक संस्कार मुल्यांची शिकवण:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-भौतिक प्रगतीत मानवाने मोठे योगदान दिले मात्र गतीमान जीवनप्रणालीमुळे मानसिक स्वास्थावर दुरगामी परिणाम होत आहे. बालमनांवर अध्यात्मीक संस्कार होणे महत्वाचे असुन त्यातुन नैतिक मुल्यांची शिकवण मिळते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती निमीत्त संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या […]

Read More