

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 27.12.2023 रोजी विकसित भारत संकल्प यात्रा 2024 कोपरगांव मध्ये आली होती त्या निमित्ताने कोपरगांव च्या पहिल्या माहिला आमदार सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे
मुख्यधिकारी श्री शांताराम गोसावी साहेब आणि कोपरगांव शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या साक्षीने मला आमच्या गोदामाई सेवकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.यामुळे आम्हा गोदामाई सेवकांची गोदामाई प्रदुषण मुक्त करण्याची जबाबदारी वाढली आहे.



हा सन्मान गोदामाई सेवकांना समर्पित करतो
दक्षिण गंगा आई गोदावरी ला अविरल, स्वच्छ व सुंदर ठेऊ या
जय गोदामाई जय त्र्यंबकराज
..आदिनाथ ढाकणे..
