स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यांच्या कामाची २ कोटी २७ लाखांची निविदा प्रसिद्ध:- आरिफ कुरेशी…

कोपरगाव प्रतिनिधी :- माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने कोपरगाव शहरातील विविध भागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांच्या कामाची २ कोटी २७ लाख ६९ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या रस्त्यांच्या […]

Read More

माझ्या बळीराजावर व माझ्या जनतेवर कृपादृष्टी ठेवण्याचे रामलल्लाला मागणे मागावे आयोध्येला जाणाऱ्या संत-महंतांच्या चरणी आ. आशुतोष काळेंची प्रार्थना, श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कोपरगाव नगरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तमाम प्रभू श्रीराम भक्तांचे मागील पाचशे वर्षापासूनचे स्वप्न येत्या २२ जानेवारी रोजी साकार होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या या अभूतपूर्व व ऐतिहासिक रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे परमभाग्य आपणास मिळाले आहे. आपण माझ्या बळीराजावर व माझ्या मतदार संघातील जनतेवर कृपा दृष्टी ठेवण्याचे मागणे मागावे अशी प्रार्थना आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

प्रभू श्रीराम चिंतन सोहळ्यात आ. आशुतोष काळेंच्या हस्ते महाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर सुप्रसिद्ध प्रवचनकार, शिवभक्त ह.भ.प भाऊ पाटील यांच्या सुमधुर वाणीतून श्री राम चिंतन कथा सुरु असून मंगळवार (१६) रोजी आ. आशुतोष काळे यांनी या श्रीराम कथेचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे.सोमवार (दि.२२) रोजी देशभरातील श्रीराम भक्तांचे स्वप्न साकार होत असून श्री रामलल्लाच्या […]

Read More

के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश…

कोपरगाव प्रतिनिधी: – कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोपरगांव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठान च्या वतीने दि.१० जानेवारी रोजी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या नवव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या प्रतिष्ठानने विविध स्पर्धांचे आयोजन केले […]

Read More

प्रभू श्रीराम चिंतन सोहळ्यात आ. आशुतोष काळेंच्या हस्ते महाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर सुप्रसिद्ध प्रवचनकार, शिवभक्त ह.भ.प भाऊ पाटील यांच्या सुमधुर वाणीतून श्री राम चिंतन कथा सुरु असून मंगळवार (१६) रोजी आ. आशुतोष काळे यांनी या श्रीराम कथेचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे.सोमवार (दि.२२) रोजी देशभरातील श्रीराम भक्तांचे स्वप्न साकार होत असून श्री रामलल्लाच्या […]

Read More

सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यामुळे इंद्रियांना बल प्राप्त होते:- शिवाजी महाराज …

कोपरगाव प्रतिनिधी:-वयाच्या पन्नाशी नंतर शरीराच्या अवयवात क्षीणपणा यायला सुरुवात होते. दर दहा वर्षांनी वाढ दिवस साजरा केला पाहिजे.तसेच शास्त्रानुसार इंद्रियांना बल प्राप्त होण्यासाठी ८२ वर्षानंतर सहस्र चंद्रदर्शन सोहळा केला पाहिजे असे प्रतिपादन ह भ प शिवाजी महाराज भालुरकर यांनी केले आहे.तालुक्यातील कान्हेगाव येथे कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, डी वाय एस पी संजय सांगळे व माजी […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात संशोधन पद्धती या विषयावर कार्यशाळा संपन्न..

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात वाणिज्य विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने संशोधन पद्धती या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व वाणिज्य संशोधन केंद्राचे समन्वयक प्रो. संतोष पगारे यांनी दिली. या कार्यशाळेचे उद्घाटन पी.व्ही.पी. महाविद्यालयाचे डॉ. भाऊसाहेब रणपिसे, […]

Read More

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत ‘गुडमा कायलो’ व्यक्तिरेखा साकारलेल्या ईशान संदीप कोयटे ला अभिनयाचे प्रथम पारितोषिक…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय २० व्या बालनाट्य स्पर्धेत धनंजय सरदेशपांडे लिखित, समता इंटरनॅशनल स्कूल प्रस्तुत, स्कूलचे कला शिक्षक डॉ.किरण लद्दे दिग्दर्शित ‘एलियन्स द ग्रेट’ या बालनाट्यात ईशान संदीप कोयटे यांनी ‘गुडमा कायलो’ ची व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे साकारून अभिनयात प्रथम पारितोषिक मिळाले असून कोपरगाव व समता इंटरनॅशनल स्कूलचा झेंडा […]

श्रीराम चरित्र चिंतन कथा सोहळ्यात बिपीनदादा कोल्हे व स्नेहलताताई कोल्हे यांनी केली श्रीरामाची महाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी :- येथील तहसील कार्यालयालगतच्या मैदानावर आयोजित प्रभू श्रीराम चरित्र चिंतन कथा सोहळ्यास संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित राहून भगवान श्रीरामाची महाआरती केली. प्रसिद्ध अभ्यासक व प्रवचनकार शिवभक्त भाऊ पाटील (त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम कथेचे श्रवण केले.प्रसंगी महंत रमेशगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. […]

Read More