श्रीराम चरित्र चिंतन कथा सोहळ्यात बिपीनदादा कोल्हे व स्नेहलताताई कोल्हे यांनी केली श्रीरामाची महाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी :- येथील तहसील कार्यालयालगतच्या मैदानावर आयोजित प्रभू श्रीराम चरित्र चिंतन कथा सोहळ्यास संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित राहून भगवान श्रीरामाची महाआरती केली. प्रसिद्ध अभ्यासक व प्रवचनकार शिवभक्त भाऊ पाटील (त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम कथेचे श्रवण केले.प्रसंगी महंत रमेशगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या विकासाच्या पतंगाची आसमंताला गवसणी, ३६.७४ लाखांच्या विविध विकास कामांचा युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते शुभारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून करण्यात येणाऱ्या ३६.७४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सोमवारी (१५ जानेवारी) करण्यात आला. सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून कोल्हे कुटुंबीयांनी कोपरगाव मतदारसंघातील जनतेचे विकासाचे […]

Read More

आ. आशुतोष काळेंनी रामलल्लाच्या महावस्त्राचा धागा विणण्याची केली सेवा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होत असून अयोध्येत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आपल्याला देखील कुठेतरी प्रभू श्रीरामाची सेवा करायला मिळावी या उद्देशातून आ. आशुतोष काळे यांनी प्रभू श्रीरामासाठी येवला शहरात तयार करण्यात येणाऱ्या महावस्त्राचा धागा विणण्याची सेवा प्रभू श्रीरामाच्या […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने ऊसतोडणी कामगारांचे ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र, चासनळी यांच्या सहकार्याने कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी कामगारांची मोफत सर्व रोग तपासणी शिबीर संपन्न झाले आहे. या शिबिरात ज्या ऊस तोडणी कामगारांना असलेल्या विविध आजारांवर आवश्यक मोफत औषधोपचार करण्यात आले […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शिवरायांच्या पराक्रमाचं एक पुढचं पाऊल, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महापराक्रमी, श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, सोशल मीडिया सेलचे […]

Read More

२२ जानेवारीला दीपोत्सव साजरा करा :- आ.आशुतोष काळे ; पवित्र मंगल अक्षदा व श्रीरामाचे छायाचित्र देवून आ. आशुतोष काळेंचे नागरिकांना निमंत्रण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तब्बल पाच शतकानंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिर स्थापनेचा सुवर्ण दिवस येत्या २२ जानेवारीला उगवला असून अयोध्येत मर्यादा पुरोषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची भव्य दिव्य सोहळ्यात प्राणप्रतिष्ठा या दिवशी करण्यात येणार आहे. हा क्षण प्रत्येक श्रीराम भक्तांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक श्रीराम भक्ताला उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे तमाम श्रीराम भक्तांनी […]

Read More

“शिर्डी लोकसभे करिता मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी”:- ऍड नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-अनुसूचित जाती मध्ये मातंग समाज देखील आहे हे लक्षात घेऊन आगामी लोक सभा निवडणुकीत मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी ऍड. नितीन पोळ यांनी केलीमिशन शिर्डी लोक सभा या नावाने शिर्डी लोक सभा मतदार संघातील मातंग समाजातील सामाजिक राजकीय पदाधिकारी व नोकरदार कार्यकर्ते यांनी मिशन सुरु केले असून मतदार संघातील सर्वच विधानसभा […]

Read More

१५ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस:- डेप्युटी कमांडट अमित कुमार…

संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये भारतीय सैन्य दिवस साजरा…कोपरगांव प्रतिनिधी:- भारत देश सुमारे १५० वर्षे ब्रिटिशांच्या जोखडात होता. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही लष्कर प्रमुख ब्रिटिश वंशाचे होते. तथापि, १९४९ मध्ये शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बुचर गेल्यानंतर, त्यांची जागा एका भारतीयाने घेतली. फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर […]

Read More

मतदासंघाच्या विकासाचा पतंग नेहमीच उंचावर राहील:- आ.आशुतोष काळे ;कार्यकर्त्यां समवेत आ.आशुतोष काळेंनी घेतला पतंगबाजीचा आनंद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – ज्या विश्वासाने मतदार संघाच्या विकासाची दोर मतदार संघातील जनतेने माझ्या हातात सोपविली त्या विश्वासाला पात्र राहून मतदार संघाच्या विकासाचा पतंग नेहमीच उंचावर राहणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.आ.आशुतोष काळे यांनी मकर संक्रांतीनिमित्त कोपरगाव शहरात आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. आपल्या प्रत्येक सणाच्या मागे संस्कृती आहे. प्रत्येक सणाचे निसर्गाशी […]

Read More

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणाऱ्या साधू-संतांचे आ. आशुतोष काळे करणार पूजन, सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड गाणार प्रभू श्रीरामाचे गुणगान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात येत असून अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील साधू-संतांचे पूजन आ. आशुतोष काळे करणार आहेत. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी बुधवार (दि.१७) रोजी सायंकाळी ०६ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला […]

Read More