खेळ आणि सकस आहार, उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली:- विभागीय प्रांत अधिकारी श्री माणिक आहेर…
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:- शालेय जीवन विध्यार्थ्यांचे आगामी सुंदर जीवन घडवित असते. हे वय अभ्यासाचे, खेळण्याचे असते. मात्र विध्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून खेळाबरोबरच उत्तम आणि सकस आहार घ्यावा, हीच उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन शिर्डी येथिल विभागीय प्रांत अधिकारी श्री माणिक आहेर यांनी केले.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल […]
Read More