हळदी कुंकू कार्यक्रमातून संस्कृतीचे संवर्धन व विचारांची देवाण घेवाण:- सौ.पुष्पाताई काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विज्ञानाच्या युगात आपण कितीही प्रगती केली तरी आपली संस्कृती आजही चिरंतन असून हेच हिंदू संस्कृतीचे तेज चिरंतन टिकवून ठेवून दरवर्षी साजरा होणारा हळदी कुंकू कार्यक्रम संस्कृतीचे संवर्धन व विचारांची देवाण घेवाण असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले.कोपरगाव शहरातील कृष्णाई बँक्वेट हॉल या ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून बहादरपूरला महिला बचत गट भवन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महिला बचत गटांना मदतीचा हात देवून नेहमीच बचत गटाच्या महिलांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी तत्पर असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील बहादरपूरला महिला बचत गट भवन मंजूर करण्यात आले आहे.कोपरगाव मतदार संघात महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण करून बचत गटाच्या महिलांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. […]

Read More

भविष्यातील आजार टाळण्यासाठीनियमित आरोग्य तपासणी गरजेची:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- धावपळीच्या जीवनामध्ये स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून कोणत्याही आजाराला सहजपणे न घेता भविष्यातील मोठ्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येवू नये यासाठी नियमित आरोग्य तपासणी अत्यंत गरजेची असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील समाज मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगाव […]

Read More

गौतम पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दिल्लीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्याकर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये सालाबादप्रमाणे याहीवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा हजारो आजी माजी विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे तसेच कर्मवीर शंकरराव काळे […]

Read More

भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिवस संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे खुप उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगांव येथील नावाजलेल्या संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 75 व्या प्रजासत्ताक दिनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना चे उपा- ध्यक्ष श्री. मनीष गाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट ट्रस्टी सौ. रेणुका ताई विवेक भैया कोल्हे व प्राचार्य मोहसीन शेख सर, यांच्या मार्गदर्शनाने परेड, लेझीम, नृत्य, […]

Read More

कोपरगाव येथे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ. आशुतोष काळे व श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.२९) रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत कोपरगाव शहरातील संजयनगर येथील समाजमंदिर या ठिकाणी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या व आर्थिक […]

Read More

बॉडी बिल्डिंग स्पर्धेतील विजेते व आयोजकांचा कुलस्वामिनी फिटनेस क्लबच्या वतीने सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-20 जानेवारी रोजी पार पडलेल्या कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन व अहमदनगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स यांच्या मार्गर्शनाखाली छत्रपती श्री व कोपरगाव तालुका श्री (टॉप 10) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात राहुल (आप्पा) गयकवाड , नवनाथ कुऱ्हे यांच्या नेतत्वाखाली रविंद्र साळुंके याने तालुका श्री चा मान पटकावला व तसेच 3 क्रं.अजीम […]

Read More

गोदावरी बायोरिफायनरिज् लिमिटेड यांच्याकडून २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा….

कोपरगाव प्रतिनिधी:-२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोदावरी बायोरीफायनरिज लिमिटेड we are बायोरिफाइनिंग कंपनी प्रोड्युसिंग शुगर इंडस्ट्रीयल ग्रेड शुगर केमिकल्स अँन्ड व्हँक्सँस इंडस्ट्रीअल ग्रेड शुगर, रेक्टीफाईड स्प्रीट, एसेटिक एसीड, साँरेबिक अँसिड,वन थ्री ब्युटीलेन ग्लोकाईल, इथाइल लँक्टेट, प्रोजेक्ट अंडर डेव्हलमेंट, क्रोटोनाल्डिहाइड डियुरिया, इथानाईल बेस्ड हँन्ड सँनिटायझर,फार्मा ग्रेड शुगर, परर्फ्युमरी ग्रेड अल्कोहोल, इथाइल असीटेट, थ्री […]

Read More

संयमी मराठा समाजाच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या यशाचा कोपरगावात जल्लोष ; आ. आशुतोष काळेंनी मनोज जरांगे पाटलांसह समस्त मराठा समाज बांधवांचे केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महायुती शासनाने समस्त मराठा समाज बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. या संयमी मराठा समाज बांधवांच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या यशाचा कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात जल्लोष साजरा करण्यात आला असून आ. आशुतोष काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा समाज […]

Read More

तिळवण तेली समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील तिळवण तेली समाजाचे संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न करून राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांच्या निधीतून सुमारे २० लाख रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. तिळवण तेली समाजबांधवांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेऊन त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या […]

Read More